शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

चांदोली धरणातून विसर्ग वाढवला, पूरस्थिती कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 17:34 IST

शित्तुर वारुण परिसरात आठ दिवस विद्युत पुरवठा खंडित

शित्तुर वारुण: पावसाचा जोर काल, शुक्रवारपासून कमी झाला असला तरी चांदोली धरणातीलपाणीपातळी नियंत्रणात आणण्यासाठी पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. धरणाच्या विद्युत निर्मिती केंद्रातून ६०० क्युसेक तर चार दरवाजा मधून १५७८५ क्युसेक असा एकूण १६ हजार ३८५ क्युसेक इतका विसर्ग सुरु आहे.आज अखेर एकूण २३४१ मी.मी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. धरणात १४५२० क्युसेक पाण्याची आवक होत आहे. ३४.४० टीएमसी क्षमतेच्या धरणात ३०.२४ टीएमसी पाणीसाठा झाला असून तो एकूण क्षमतेच्या ८७.९१ टक्के झाला आहे. शित्तुर वारुण परिसरात पूरस्थिती कायम असून मालेवाडी-विरळे, मालेवाडी-सोंडोली, चरण-सोंडोली, आरळा-शित्तुर वारुण, उखळू-शित्तुर वारुण भागातील सर्व मार्ग पाण्याखाली आहेत. पंधरा गावांचा संपर्क तुटला आहे. गेले आठ दिवस विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे मोबाइल सेवा बंद झाली असून या दुर्गम भागातील लोक पाऊस, वारा, आणि रात्रीचे गडद काळोख यामुळे भयभीत झाले आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSangliसांगलीDamधरणWaterपाणी