शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

कर्नाटकचा शेजारधर्म; कोल्हापुरात पूर टाळण्यासाठी अलमट्टीमधून अडीच लाख क्युसेकने विसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 17:09 IST

अलमट्टी पाणी पातळी सध्या  ५१८.८० मी असून साठा १०९.७६ टि.एम.सि.आहे  १२७५८२ आवक असून  जावक २५०००० विसर्ग इतका आहे. 

ठळक मुद्देअलमट्टीमधून प्रतिसेकंद अडीच लाख क्युसेक विसर्गअलमट्टी धरणातून आणखी २५ हजार क्युसेकने विसर्ग

कोल्हापूर : जिल्ह्यात सुरू असलेली अतिवृष्टी आणि राधानगरीसह सर्वच धरणांतून वाढलेल्या विसर्गामुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून अलमट्टी धरणातून आणखी २५ हजार क्युसेकने विसर्ग वाढवण्यात आला आहे. आता तो प्रतिसेकंद अडीच लाख क्यूसेक होत आहे.सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी रविवारी कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी यांच्याशी चर्चा करून अलमट्टीमधून विसर्ग वाढविण्याची मागणी केली. या मागणीला प्रतिसाद देत अलमट्टीमधून विसर्ग वाढवला आहे. 

अलमट्टी पाणी पातळी सध्या  ५१८.८० मी असून साठा १०९.७६ टि.एम.सि.आहे  १२७५८२ आवक असून  जावक २५०००० विसर्ग इतका आहे. गतवर्षीसारखी पुराची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून या वर्षी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांची समन्वय समिती स्थापन केली आहे. दोन्ही राज्यांनी धरणांतील पाणी विसर्गाच्या नियोजनात समन्वय ठेवून पूर नियंत्रण करण्याचे ठरविले आहे.

राधानगरी धरणातून ७११२, कोयनेतून ५५९५८ तर अलमट्टी धरणातून २५००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जांबरे मध्यम प्रकल्प, जंगमहट्टी मध्यम प्रकल्प व पाटगाव मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे.

टॅग्स :DamधरणRainपाऊसkolhapurकोल्हापूर