शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

हुपरी नगरपालिका स्थापन करण्याचा निर्धार

By admin | Updated: March 12, 2015 23:54 IST

‘नगरपालिका कृती समिती’च्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे व याप्रश्नी न्यायालयीन लढाईबरोबर रस्त्यावरील लढाही लढून याठिकाणी

हुपरी : शासनाच्या लालफितीच्या कारभारात व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिलेली हुपरी (ता. हातकणंगले) ची नगरपालिका अस्तित्वात आणण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘नगरपालिका कृती समिती’च्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे व याप्रश्नी न्यायालयीन लढाईबरोबर रस्त्यावरील लढाही लढून याठिकाणी ‘नगरपालिका’ स्थापन करण्यास भाग पाडण्याचा निर्धार गुरुवारी झालेल्या रौप्यनगरीवासीयांनी घेतला. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती किरण कांबळे होते.हुपरीची लोकसंख्या ५५ हजारांवर आहे. चांदी उद्योगाबरोबरच औद्योगिकीकरणामुळे शहराचा विस्तार वाढला आहे. परिणामी लोकसंख्येला नागरी सुविधा पुरविणे ग्रामपंचायतीला अशक्य झाले आहे. यासाठी येथील नागरिकांचा नगरपालिकेसाठी आग्रह सुरू आहे. यासाठी गुरुवारी कृती समितीच्यावतीने बैठक घेण्यात आली. सरपंच दीपाली शिंदे, मंगलराव माळगे, अशोक खाडे, शरद मिराशी, किरण कांबळे, आदींनी मनोगत व्यक्त केले. निमंत्रक अमजद नदाफ, सुदर्शन खाडे, गणेश कोळी, दौलत पाटील, धर्मवीर कांबळे, राजेश होगाडे, प्रतापसिंह देसाई, नितीन गायकवाड, उपस्थित होते. लालासाहेब देसाई यांनी स्वागत, बाळासाहेब कांबळे यांनी प्रास्ताविक, मुबारक शेख यांनी सूत्रसंचालन, तर रघुनाथ नलवडे यांनी आभार मानले. (वार्ताहर)