शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
4
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
5
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
6
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
7
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
8
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
9
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
10
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

पहिली प्रवेशाचे वय निश्चित

By admin | Updated: January 23, 2015 23:35 IST

आदेशाच्या अंमलबजावणीची वर्षे अशी...

कोल्हापूर : राज्यातील खासगी प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिलीच्या वर्गामध्ये प्रवेशासाठीचे विद्यार्थ्यांचे वय शिक्षण विभागाने निश्चित केले आहे. त्यामुळे संबंधित शाळांना दिलासा मिळाला आहे. शिवाय खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या पाठपुराव्यास यश मिळाल्याची माहिती महासंघाचे शहराध्यक्ष संतोष आयरे यांनी पत्रकाद्वारे दिली.राज्यातील शाळांमध्ये २०१५-१६ या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी सहा वर्षे पूर्ण असणाऱ्या बालकालाच प्रवेश द्यायचा यावर निर्णय होणार होता. या निर्णयामुळे राज्यातील सर्व प्राथमिक शाळांवर ज्या ठिकाणी पाच वर्षे पूर्ण असणाऱ्या बालकाला प्रवेश दिला जात होता अशा शाळांवर पटसंख्येबाबत मोठ्या अडचणी निर्माण होणार होत्या. सहा वर्षांची अट जर शासनाने लागू केली, तर पुढील सात वर्षे शाळेमध्ये टप्प्याटप्याने पटसंख्येची अडचण निर्माण होणार होती. त्यावर राज्यात सर्वप्रथम कोल्हापुरातून खासगी शिक्षक महासंघाने आवाज उठविला. शासनाकडे लेखी निवेदनाद्वारे पुढील चार ते पाच वर्षांपर्यंत टप्प्याटप्याने प्रवेशासाठीचे वय वाढवावे, अशी मागणी केली. त्यानुसार पुढील चार वर्षांसाठी प्रवेशाचे वय निश्चित करणारा आदेश शासनाने काढला असल्याची माहिती पत्रकाद्वारे आयरे यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)आदेशाच्या अंमलबजावणीची वर्षे अशी...पाच वर्षे पूर्ण : २०१५-१६पाच वर्षे व चार महिने पूर्ण : २०१६-१७पाच वर्षे व आठ महिने पूर्ण : २०१७-१८सहा वर्षे पूर्ण : २०१८-१९