शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

इंग्रजी शाळांचा लाक्षणिक बंद, आरटीई अंतर्गत थकीत परताव्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 2:19 PM

आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेशाचा थकीत फी परतावा देण्यासाठी राज्य शासनाने लादलेल्या जाचक अटींविरोधात सोमवारी इंडिपेंडंट इंग्लिश मीडिअम स्कूल्स असोसिएशनच्यावतीने शाळा बंद ठेवून निषेध करण्यात आला. याअंतर्गत राज्यातील साडेचार हजार व कोल्हापूर जिल्ह्यातील १६१ शाळा सहभागी झाल्या.

ठळक मुद्देइंग्रजी शाळांचा लाक्षणिक बंदआरटीई अंतर्गत थकीत परताव्याची मागणी

कोल्हापूर : आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेशाचा थकीत फी परतावा देण्यासाठी राज्य शासनाने लादलेल्या जाचक अटींविरोधात सोमवारी इंडिपेंडंट इंग्लिश मीडिअम स्कूल्स असोसिएशनच्यावतीने शाळा बंद ठेवून निषेध करण्यात आला. याअंतर्गत राज्यातील साडेचार हजार व कोल्हापूर जिल्ह्यातील १६१ शाळा सहभागी झाल्या.या आंदोलनाला कोल्हापुरातील इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशनने पाठिंबा दिला आहे. असोसिएशनच्यावतीने प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे व माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनाने आरटीई २५ टक्के प्रवेशाचा थकीत फी परतावा देण्यासाठी १ नोव्हेंबर २०१८ रोजीच्या आदेशाद्वारे जाचक अटी लादल्या आहेत.

 गेल्या सहा वर्षांत प्रवेश देताना सर्व शाळा पात्र होत्या. मात्र, आता फी परतावा देताना त्यांची पात्रता तपासणी करणे म्हणजे शाळांवर अन्याय आहे. त्यामुळे शासनाने हा निर्णय तत्काळ मागे घ्यावा, थकीत फी परतावा तातडीने अदा करावा. यावेळी संघटनेचे अध्यक्ष महेश पोळ, कार्याध्यक्ष गणेश नायकुडे, माणिक पाटील, अजित घाटगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Schoolशाळाkolhapurकोल्हापूर