कोल्हापूर : ''ओंकार'' हत्तीला गुजरातमधील ''वनतारा'' सेंटरमध्ये पाठविण्यासंदर्भातील याचिकेवर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्याकोल्हापूर येथील सर्किट बेंचसमोर सुनावणी पार पडली. ४९ मिनिटांच्या या मुदत पूर्व सुनावणीत न्यायमूर्ती कर्णिक यांनी बुधवारी सकाळपर्यंत शपथपत्र सादर करण्याचे वनविभागाला निर्देश दिले आहेत. न्यायालय आपला अंतिम निर्णय आज, बुधवारी देणार आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि कोल्हापूर सीमेजवळ फिरत असलेल्या ‘ओंकार’ हत्तीसंदर्भातील जनहित याचिकेची सुनावणी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक आणि न्यायमूर्ती अजित बी. कडेठणकर यांच्यासमोर झाली.
English
हिंदी सारांश
Web Title : Decision today on sending 'Omkar' elephant to 'Vantara'; Kolhapur bench hearing.
Web Summary : Kolhapur court heard petition regarding sending elephant 'Omkar' to Gujarat's 'Vantara'. Forest department directed to submit affidavit. Final decision expected today.
Web Summary : Kolhapur court heard petition regarding sending elephant 'Omkar' to Gujarat's 'Vantara'. Forest department directed to submit affidavit. Final decision expected today.
Web Title : ‘ओंकार’ हाथी को ‘वनतारा’ भेजने पर आज फैसला; कोल्हापुर बेंच में सुनवाई।
Web Summary : हाथी 'ओंकार' को गुजरात के 'वनतारा' भेजने संबंधी याचिका पर कोल्हापुर कोर्ट में सुनवाई हुई। वन विभाग को हलफनामा दाखिल करने का निर्देश। आज अंतिम निर्णय अपेक्षित।
Web Summary : हाथी 'ओंकार' को गुजरात के 'वनतारा' भेजने संबंधी याचिका पर कोल्हापुर कोर्ट में सुनवाई हुई। वन विभाग को हलफनामा दाखिल करने का निर्देश। आज अंतिम निर्णय अपेक्षित।