शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
6
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
7
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
8
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
9
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
10
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
11
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
12
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
13
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
14
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
15
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
16
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
17
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
18
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
19
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
20
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

निधन वार्ता कोल्हापूर भाग एक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:10 IST

कोल्हापूर : चव्हाण गल्ली, कसबा बावडा येथील सुमित्रा दिनकर चव्हाण (वय ७५) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन ...

कोल्हापूर : चव्हाण गल्ली, कसबा बावडा येथील सुमित्रा दिनकर चव्हाण (वय ७५) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुली, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या, रविवारी आहे.

फोटो : १९०२२०२१ कोल सुमित्रा चव्हाण (निधन)

पुष्पा माळी

कोल्हापूर : शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) येथील पुष्पा मधुकर माळी (वय ७२) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सून, जावई असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या, रविवारी आहे.

टीप : फोटो : नाही.

बापूसाहेब पाटील

कोल्हापूर : निकम पार्क, देवकर पाणंद येथील बापूसाहेब संतराम पाटील (वय ८०) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, शनिवारी आहे.

फोटो : १९०२२०२१ कोल बापुसाहेब पाटील (निधन)

प्रभावती शिंदे

काेल्हापूर : आर. के. नगर येथील प्रभावती प्रभाकर शिंदे (वय ८०) यांचे बुधवारी निधन झाले. त्या निवृत्त जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षिका होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे.

फोटो : १९०२२०२१ कोल प्रभावती शिंदे (निधन)

प्रकाश कोळी

काेल्हापूर : शिंगणापूर (ता. करवीर) येथील प्रकाश बाळकू कोळी (वय ५९) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

फोटो : १९०२२०२१ कोल प्रकाश कोळी (निधन)

आनंदराव चव्हाण

कोल्हापूर : बहिरेवाडी (ता. पन्हाळा) येथील आनंदराव पांडुरंग चव्हाण ( वय ६४ ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, शनिवारी आहे.

फोटो : १९०२२०२१ कोल आनंदराव चव्हाण (निधन)