‘दत्त पॉलिटेक्निक’चा निकाल १०० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:25 IST2021-04-23T04:25:34+5:302021-04-23T04:25:34+5:30

येथील श्री दत्त पॉलिटेक्निकचा हिवाळी परीक्षा २०२० च्या परीक्षेत पाचही विभागांचा निकाल १०० टक्के लागला. कॉम्प्युटर विभागात मानसी कुरडे, ...

Datta Polytechnic results 100 percent | ‘दत्त पॉलिटेक्निक’चा निकाल १०० टक्के

‘दत्त पॉलिटेक्निक’चा निकाल १०० टक्के

येथील श्री दत्त पॉलिटेक्निकचा हिवाळी परीक्षा २०२० च्या परीक्षेत पाचही विभागांचा निकाल १०० टक्के लागला. कॉम्प्युटर विभागात मानसी कुरडे, अमृता पाटील, निकिता माने, सिव्हिल विभागात स्वानंद पाटील, आदित्य कुमार, श्रेयश अंकुर पाटोळे, इलेक्ट्रिकल विभागात सुलतान शेख, कार्तिक न्हावी, अक्षय पाटील, प्रज्ञा सावगावे, इ. अ‍ॅन्ड टी. सी. विभागात शोएब इनामदार, सुमित नरमदे, मयुरी पाटील, मेकॅनिकल विभागात प्रियंका जाधव, वैष्णवी खटावे, समीर जमादार यांनी यश मिळविले.

यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य आर. एस. चौगुले, एक्स ऑफिसीओ ट्रस्टी एम. व्ही. पाटील, ए. बी. शिंदे, प्लेसमेंट ऑफिसर सचिन शिंदे, पी. आर. पाटील, एस. पी. चव्हाण, एन. बी. भोळे, एस. एम. भोपळे, पी. बी. पाटील यांच्यासह शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Datta Polytechnic results 100 percent