महानगरपालिकेत लाच घेताना महिला कर्मचाऱ्यास अटककोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेत मृत्यू दाखला देण्यासाठी लाच घेताना रेकॉर्ड रुममधील महिला शिपाई लक्ष्मी चव्हाण यांना मंगळवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. याबाबत तिच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या महिला कर्मचाऱ्याच्या निवृत्तीला फक्त सात महिन्याचा कालावधी बाकी असतानाच हा प्रकार घडल्याने तिच्यावर ही नामुष्कीची वेळ आली आहे.
महानगरपालिकेत लाच घेताना महिला कर्मचाऱ्यास अटक
By admin | Updated: March 7, 2017 16:54 IST