शहरं
Join us  
Trending Stories
1
मिचेल स्टार्कची 'Power'! २४.७५ कोटीच्या खेळाडूची पैसा वसूल गोलंदाजी, SRH च्या ४ विकेट्स
2
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
3
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
4
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
5
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
6
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
7
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
8
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
9
फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?
10
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
11
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
12
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
13
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
14
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
15
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
16
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
17
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
18
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
19
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध
20
Gold Price Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सोन्याचे दर पुन्हा घसरले

CoronaVirus Lockdown :वाढदिवसादिवशीच श्रद्धांजली..! उद्योजक राहूल पाटील यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 5:15 PM

येथील हॉटेल साई प्लाझाचे मालक, राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते व तरूण उद्योजक राहूल विश्वनाथ पाटील (वय ४०) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्याने (गुरूवारी) पहाटे निधन झाले. आज त्यांचा वाढदिवस होता. परंतु, काळाने त्यांच्यावर अकाली घाला घातल्यामुळे वाढदिनीच त्यांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ त्यांच्या परिवारांसह गडहिंग्लजकरांवर आली.

ठळक मुद्देवाढदिवसा दिवशीच वाहवी लागली श्रद्धांजली..! गडहिंग्लजचे उद्योजक राहूल पाटील यांचे हृदयविकाराने निधन

गडहिंग्लज : येथील हॉटेल साई प्लाझाचे मालक, राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते व तरूण उद्योजक राहूल विश्वनाथ पाटील (वय ४०) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्याने (गुरूवारी) पहाटे निधन झाले. आज त्यांचा वाढदिवस होता. परंतु, काळाने त्यांच्यावर अकाली घाला घातल्यामुळे वाढदिनीच त्यांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ त्यांच्या परिवारांसह गडहिंग्लजकरांवर आली.काँगे्रसचे ज्येष्ठ कार्यकर्ते व गडहिंग्लज अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. व्ही. एस. पाटील यांचे ते ज्येष्ठ चिरंजीव तर नगरसेविका शुभदा पाटील यांचे ते पती होत. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी मुलगी, मुलगा, विवाहित बहिण, भाऊ, भावजय असा परिवार आहे.ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचे ते विश्वासू कार्यकर्ते होते. सध्या ते प्रियदर्शिनी नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष आणि गडहिंग्लज शहर हॉटेल व परमीट रूम असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून काम पाहत होते.नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी, जि. प. उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. येथील लिंगायत दफनभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूkolhapurकोल्हापूर