शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : कोल्हापुर चित्रीकरणासाठी सज्ज, चित्रीकरणाची झाली चाचपणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 18:31 IST

कोल्हापुरात चित्रीकरणासाठी परवानगी मिळाल्यानंतर आता विविध लोकेशन्सची पाहणी, कॅमेरा सेटिंग, कलाकारांकडून तालीम अशी प्राथमिक पातळीवरची तयारी सुरू झाली आहे. 

ठळक मुद्देकोल्हापुर चित्रीकरणासाठी सज्ज, प्राथमिक तयारी सुरूसोनतळी स्काऊट बंगला येथे चित्रीकरणासाठीची चाचपणी

कोल्हापूर : कोल्हापुरात चित्रीकरणासाठी परवानगी मिळाल्यानंतर आता विविध लोकेशन्सची पाहणी, कॅमेरा सेटिंग, कलाकारांकडून तालीम अशी प्राथमिक पातळीवरची तयारी सुरू झाली आहे. कोल्हापुरातील सिने व्यावसायिकांनी महिनाभर केलेल्या प्रयत्नांना यश येऊन शनिवारी पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापुरात चित्रीकरणाला परवानगी दिली. यामुळे स्थानिक व्यावसायिकांना तातडीने, तर मुंबई-पुण्यातील व्यावसायिकांना आरोग्यासंबंधीच्या नियमावलीची पूर्तता करून हे चित्रीकरण सुरू करता येणार आहे.

त्यामुळे व्यावसायिकांनी कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे थांबलेल्या चित्रपट, मालिका, जाहिराती, वेब सीरिज अशा विविध माध्यमांतील चित्रीकरणाची तयारी सुरू केली आहे.

 मंगळवारी सोनतळी स्काऊट बंगला येथे चित्रीकरणासाठीची चाचपणी करण्यात आली. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून चित्रीकरण करताना काही अडचण येत नाही ना, तसेच संवाद, अभिनय, कॅमेरा ॲंगल याची टेस्टिंग घेण्यात आली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर