शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

corona Virus :जिल्ह्यात ११७४ वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 10:06 AM

CoronaVirus Kolhapur : कोरोना संचारबंदी कालावधीत जिल्ह्यात रविवारी दिवसभरात नियमांचे उल्लघन करणाऱ्या ११७४ वाहनांवर कारवाई करून त्यांच्याकडून २ लाख २९ हजार ३०० रुपये दंड वसूल केला. कारवाई केलेल्या वाहनांपैकी १९४ दुचाकी वाहने जप्त करण्यात आली.

ठळक मुद्देजिल्ह्यात ११७४ वाहनांवर कारवाईविनामास्क फिरणाऱ्या ३२४ जणांवर कारवाई

कोल्हापूर : कोरोना संचारबंदी कालावधीत जिल्ह्यात रविवारी दिवसभरात नियमांचे उल्लघन करणाऱ्या ११७४ वाहनांवर कारवाई करून त्यांच्याकडून २ लाख २९ हजार ३०० रुपये दंड वसूल केला. कारवाई केलेल्या वाहनांपैकी १९४ दुचाकी वाहने जप्त करण्यात आली.कोरोना वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुकारलेल्या संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाईचे सत्र गेले महिनाभर सुरू आहे. रविवारी दिवसभरात ९८० वाहनांवर खटले दाखल करून २ लाख २९ हजार ३०० रुपये दंड वसूल केला.

विनामास्क फिरणाऱ्या ३२४ जणांवर कारवाई करीत ७५ हजार रुपये दंड वसूल केला. तसेच जिल्ह्यात अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करीत ११ गुन्हे दाखल केले; तर २५ आरोपींवर कारवाई करून ६ लाख ३८ हजार २७९ रुपये दंड वसूल केला. ही कारवाई कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने करण्यात आली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर