शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
2
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
3
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
4
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
5
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
6
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
7
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
8
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
9
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
10
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
11
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
12
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
13
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
14
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
15
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
16
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
17
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
18
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
19
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
20
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!

corona virus :सीपीआरमध्ये ऑक्सिजनचे नवीन २५० बेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 5:09 PM

कोरोना रुग्णांसाठी सीपीआरमध्ये या आठवड्यात नव्याने ऑक्सिजनच्या २५० बेडची सोय करण्यात येत आहे. यापैकी ८० बेड सध्या तयार असून त्यामुळे रुग्णांची गैरसोय थांबणार आहे. इचलकरंजी येथे रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा शल्यचिकित्सक यांचे मुख्यालय आयजीएममध्ये हलविण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

ठळक मुद्देसीपीआरमध्ये ऑक्सिजनचे नवीन २५० बेडजिल्हाधिकारी देसाई यांनी दिली माहिती, सध्या ८० बेड आहेत तयार

कोल्हापूर : कोरोना रुग्णांसाठी सीपीआरमध्ये या आठवड्यात नव्याने ऑक्सिजनच्या २५० बेडची सोय करण्यात येत आहे. यापैकी ८० बेड सध्या तयार असून त्यामुळे रुग्णांची गैरसोय थांबणार आहे. इचलकरंजी येथे रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा शल्यचिकित्सक यांचे मुख्यालय आयजीएममध्ये हलविण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. जिल्हाधिकारी देसाई, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सीपीआरला भेट दिली. देसाई म्हणाले, कोरोना रुग्णांना उपचारासाठी बेड मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत, त्यामुळे सीपीआरमधील बेडची संख्या वाढविण्यात येत आहे. सध्या ऑक्सिजनचे ८० बेड तयार आहे. आणखी ८० बेडचे काम सुरू असून ते दोन दिवसांत कार्यान्वित केले जातील. उर्वरित ९० बेडचे कामही या आठवड्यात पूर्ण होईल.इचलकरंजीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून तेथील मृत्युदरही जास्त आहे. येथील व्यवस्थापनाबद्दल अनेक तक्रारी येत होत्या. त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक यांचे मुख्यालय इचलकरंजीतील आयजीएममध्ये हलविण्यात आले आहे. डॉ. बी. सी. केम्पी-पाटील हे आता तिथून काम पाहतील, असे जिल्हाधिकारी देसाई सांगितले.ग्रामीण भागातही बिले तपासायला ऑडिटरखासगी दवाखान्यांमध्ये केल्या जाणाऱ्या भरमसाठ बिलावर ऑडिटरमुळे नियंत्रण आले आहे. बिलाची रक्कम कमी करून घेतली जात आहे. आता ग्रामीण भागातील खासगी रुग्णालयांसाठीही ऑडिटर्स नेमले असून ज्या दवाखान्यात ५० बेड आहेत. त्या दवाखान्यांसाठी ऑडिटर्स बिलाची छाननी करतील. सध्या ग्रामीण भागात २७ ठिकाणी ऑडिटर्स कार्यरत आहेत.. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय