शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
3
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
4
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
5
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
6
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
7
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
8
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
9
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
10
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
11
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
12
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
13
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
14
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
15
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
16
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
17
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
18
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
19
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
20
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 

corona in kolhapur-कोरोनाचा संकटातही रूकडी येथे भरला आठवडा बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 6:28 PM

एकीकडे आरोग्य विभाग व महाराष्ट्र शासनाने कोरोनाशी लढाई करणेकरिता सज्ज व्हा व घराबाहेर पडू नका असे वारंवार विनंती करून ही रूकडी येथे नागरिक याचा फार गांभीर्य न घेता थेट आठवडा बाजार भरवून कोरोना बाबत किती आपण गंभीर आहे. याची चुणूकच दाखवून दिली.

ठळक मुद्देकोरोनाचा संकटातही रूकडी येथे भरला आठवडा बाजारकोरोनाबाबत किती दक्ष याचा नमुना

रूकडी  : एकीकडे आरोग्य विभाग व महाराष्ट्र शासनाने कोरोनाशी लढाई करणेकरिता सज्ज व्हा व घराबाहेर पडू नका असे वारंवार विनंती करूनही रूकडी येथे नागरिक फार गांभीर्याने न घेता थेट आठवडा बाजार भरवून कोरोना बाबत किती आपण गंभीर आहे, याची चुणूकच दाखवून दिली.रूकडी येथे दर गुरूवारी आठवडा बाजार भरतो.पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथे 31 मार्च अखेर बाजार भरणार नसल्याचे जाहीरही केले होते, त्याचबरोबर गेली दोन दिवस रूकडी अतिग्रे, इचलकरंजी रोड, गांधीनगर कोल्हापूर मार्ग व रूकडी माणगाव रस्ता बंद करून गावच्या वेशी बंद केले होते.

या शिवाय या सर्व मार्गावर व्हाईट आर्मी व सेवाभावी सदस्य ठेवून बाहेरील आत व आतील बाहेर कोणास सोडत नव्हते गेली दोन दिवस गावातील दुचाकीवरून कोणास फिरूही देत नव्हते. त्याचबरोबर प्रत्येक वेशीवर ग्रामपंचायत कर्मचारी ही तैनात करून वातावरण कडक केले होते.

पण काल दि 26 रोजी गुरुवार बाजार भरवून रूकडी ग्रामपंचायतीने कोरोनाबाबत किती सजग आहे याचा नमुना दाखविला. विशेष म्हणजे रूकडी येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोगराई वाढू नये याकरिता ग्रामपंचायतीने गावात सरपंच व ग्रामपंचायत सदस्य कीटकनाशक फवारणी करून नागरिकांची काळजी ही घेतली होती पण आठवडा बाजारच भरवून रूकडी ग्रामपंचायत कोरोनाबाबत किती दक्ष आहे याचा नमुना दाखविला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजारkolhapurकोल्हापूर