शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची संततधार, चांदोली धरण पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 11:37 IST

चांदोली धरणामध्ये सध्या 11.46 टीएमसी इतका पाणीसाठा

शित्तुर वारूण (कोल्हापूर) : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने काल, सोमवारपासून दमदार हजेरी लावली आहे. आज, मंगळवारी सकाळपासूनही पावसाची संततधार कायम आहे. यामुळे धरणक्षेत्रातीलपाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. चांदोली धरण क्षेत्रात पावसाचा जोर असल्याने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.चांदोली वारणा धरण क्षेत्रात गेल्या 24 तासात जोरदार पाऊस सुरू आहे. गेल्या 24 तासात 85 मिमी पावसाची नोंद वारणावती पर्जन्य मापक केंद्रात झाली असून धरणामध्ये सध्या 11.46 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. एकूण क्षमतेच्या 33.29 टक्के झाला आहे. धरणाची एकूण क्षमता 34.40  टीएमसी इतकी आहे. धरणात सध्या 7289 क्यूसेसने पाणीसाठा वाढत आहे. 600 क्यूसेस पाणी जलविद्युत केंद्रातून बाहेर पडत आहे तसेच वारणा नदीच्या पाणीपातळी मध्ये झपाट्याने वाढ होत आहे.हवामान खात्याने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पावसाचा जोर वाढल्याने पूर परिस्थिती निर्माण होऊन जीवित व मालमत्तेची हानी होऊ नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी NDRF जवानांना तसेच इतर पथकांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDamधरणRainपाऊसWaterपाणी