लाईव्ह न्यूज :

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु - Marathi News | Operation Sindoor: Drone found crashed 15 km from Pakistan border in Rajasthan; BSF starts investigation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु

India Vs Pakistan: भारताची एअर डिफेन्स सिस्टीम सुदर्शन चक्र कमालीची यशस्वी ठरली होती. यामुळे तुर्कीची ड्रोन वापरूनही पाकिस्तान भारताचे काहीही वाकडे करू शकला नाही. ...

समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश - Marathi News | Salty sea water can be sweetened; Coast Guard, DRDO researchers achieve major success | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश

आठ महिन्यांच्या संशोधनातून हा पडदा तयार करण्यात यश आले आहे. समुद्रकिनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांना गोड पाणी पुरवण्यासाठी देखील याचा वापर केला जाऊ शकतो. ...

"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा? - Marathi News | america president donald trump dont want apple to make iphones in india meeting with team cook and other businessman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?

आयफोन आणि आयपॅड तयार करणारी कंपनी ॲपल भारतात आपल्या प्रोडक्टचं उत्पादन करत आहे. येत्या काही काळात त्याचा विस्तारही केला जाणार आहे. परंतु आता त्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं वक्तव्य केलंय. ...

Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला - Marathi News | Mumbai: "Aditya Thackeray is the leader of this corruption gangs"; Ashish Shelar lashed out at Thackeray, narrated the entire incident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला

Deonar Dumping Ground News: मुंबईतील देवनार कचराभूमी साफ करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने २३६८ कोटींची निविदा काढली आहे. याच निविदेवरून आता मुंबईतील राजकारण तापले आहे. ...

"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले - Marathi News | The people of Afghanistan are wholeheartedly with India Maryam Soleimanakhil comments on relations with Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर, अफगाणिस्तानच्या संसद सदस्य मरियम सोलेमानखिल यांनी भारताचे कौतुक केले आहे. यावेळी त्यांनी पाकिस्तानवर आरोप केले. ...

Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती - Marathi News | purnam kumar shaw bsf soldier returned india from pakistan tortured in pak custody | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती

Purnam Kumar Shaw : बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ हे पाकिस्तानच्या ताब्यात असताना त्यांच्यासोबत क्रूरपणे वागण्यात आलं. ...

३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या - Marathi News | Vaibhav Suryavanshi, who scored a century in 35 balls, failed in 10th standard?; Know the truth behind the viral claim | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या

मोठमोठ्या गोलंदाजांची आयपीएलमध्ये धुलाई करून शतक ठोकणारा वैभव शिक्षणात झीरो आहे अशा मीम्स सोशल मीडियावर सीबीएसईच्या निकालानंतर व्हायरल होत आहेत. ...

'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी - Marathi News | Rajnath Singh Jammu Kashmir: 'Bring Pakistan's nuclear bomb under IAEA supervision', Rajnath Singh demands | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी

Rajnath Singh Jammu Kashmir: 'यापुढे भारतीय भूमीवर कोणताही दहशतवादी हल्ला युद्धाचे निमंत्रण मानले जाईल.' ...

तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच... - Marathi News | India-Pakistan Tension: Turkey did not help Pakistan against India just for friendship; What is the real motive was behind it | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...

तुर्कीने कायम पाकिस्तानला पाठिंबा दिला. मग ते राजनैतिक असो वा सैन्य कारवाईत..परंतु ही केवळ मैत्री नाही तर प्रत्यक्षात पाकिस्तानला मदत करण्यामागे तुर्कीचा खरा हेतू वेगळाच आहे. ...

एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर? - Marathi News | Gold became cheaper by more than Rs 2000 silver also saw a big drop What are the new prices 15 may 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?

Gold Silver Price 15 May: आज म्हणजेच गुरुवार १५ मे रोजी सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल झाला आहे. पाहा काय आहेत सोन्याचे नवे दर. ...

पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला... - Marathi News | You are not a father, you are an enemy! He took the life of his daughter, calling her a kinnar, then placed his head on his wife's feet and said... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...

किन्नर असल्याचं समजून भ्रमित पित्याने आपल्याच्या १८ महिन्यांच्या चिमुकल्या मुलीला संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला - Marathi News | India-Pakistan War: Indian tourists boycott Turkey and Azerbaijan for supporting Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला

सोशल मीडियावर सध्या भारतीयांकडून #BoycottTurkey आणि #BoycottAzerbaijan सारखे हॅशटॅग वापरून दोन्ही देशांवर बहिष्कार टाकला आहे. ...