शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

मैदानावरील ओपन बार बंद करा, पोलीस उपअधीक्षकांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 4:21 PM

कोल्हापूर शहरातील मैदानावर रात्रीच्या वेळी सुरू असलेले ओपन बार बंद करावेत. असे मद्यपान करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. अशी मागणी राष्ट्रवादी क्रीडा सेलतर्फे पोलीस उपअधिक्षका प्रेरणा कट्टे यांच्याकडे शुक्रवारी निवेदनाव्दारे करण्यात आली.

ठळक मुद्देमैदानावरील ओपन बार बंद करा, पोलीस उपअधीक्षकांकडे मागणीराष्ट्रवादी क्रीडा सेलने घेतली उपअधीक्षक कट्टे यांची भेट

कोल्हापूर : शहरातील मैदानावर रात्रीच्या वेळी सुरू असलेले ओपन बार बंद करावेत. असे मद्यपान करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी क्रीडा सेलतर्फे पोलीस उपअधिक्षका प्रेरणा कट्टे यांच्याकडे शुक्रवारी निवेदनाव्दारे करण्यात आली.शहरातील हॉकी स्टेडीयम,गांधी मैदान, शास्त्रीनगर, दुधाळी, तपोवन, पेटाळा, आदी महापालिकेची मैदाने आहेत. मैदानांवर रात्री मद्यपींचा आणि नशा करणाऱ्या युवकांचा मोठया प्रमाणात वावर असतो.

मद्यपान केल्यानंतर ते दारूच्या बाटल्या मैदानातच टाकतात, तसेच त्या बाटल्या फोडून त्याच्या काचा इतरत्र विखूरल्या जातात. त्यामुळे खेळाडूंना खेळण्यापूर्वी मैदाने स्वच्छ करावी लागतात. त्याच बरोबर काचांमुळे दुखापत होवू नये याची खबरदारी घेतच खेळावे लागते. त्यामुळे अशा मद्यापींवर कारवाई करण्यात यावी.

यावेळी, राष्ट्रवादी क्रिडासेलचे अध्यक्ष सुहास साळोखे, संजय कुराडे, आर. के. पोवार, संजय पडवळे, सुनिल काटकर, रियाज कागदी, सुनिल देसाई, चंद्रकांत सुर्यवंशी, संजय ढावरे, उत्कर्ष बचाटे आदींसह खेळाडू आणि कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी उपअधीक्षक कट्टे यांनी ज्या त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पोलीस निरीक्षकांना कारवाई करण्यासंबधी सुचना दिल्या जातील. त्यानूसार कारवाईस सुरूवात केली जाईल. असे आश्वासन त्यांनी आंदोलनकर्त्यांना दिल्या.

 

 

टॅग्स :Policeपोलिसkolhapurकोल्हापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेस