शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

ते पावनखिंडीत दारू पीत होते, शिवराष्ट्रच्या कार्यकर्त्यांनी 'नशा उतरवली'!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 3:48 PM

विशाळगडाजवळील ऐतिहासिक पावनखिंडीत दारू पिणाऱ्यां मद्यपींना शिवराष्ट्र संस्थेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी दुपारी चांगलाच चोप दिला. या परिसरात पुन्हा दारु पिणार नसल्याचा कबुलीजबाब घेत कार्यकर्त्यांनी त्यांना माफी मागायला लावली.

ठळक मुद्देपावनखिंडीत दारू पिणाऱ्यांना शिवराष्ट्र संस्थेकडून चोपपावनखिंड परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवा

आंबा/कोल्हापूर : विशाळगडाजवळील ऐतिहासिक पावनखिंडीत दारू पिणाऱ्यां मद्यपींना शिवराष्ट्र संस्थेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी दुपारी चांगलाच चोप दिला. या परिसरात पुन्हा दारु पिणार नसल्याचा कबुलीजबाब घेत कार्यकर्त्यांनी त्यांना माफी मागायला लावली.शिवराष्ट्र संस्थेमार्फत १३ ते १५ जुलै दरम्यान पन्हाळगड-पावनखिंड मोहीम होती. १५ जुलै रोजी पावनखिंडीमध्ये या मोहिमेचा समारोप झाला. समारोप झाल्यानंतर कार्यकर्ते पांढरपाण्याची दिशेने जात असताना पावनखिंडीत पार्किंग परिसरात पाच ते सहा गाड्यांमध्ये करवीर तालुक्यातील वीस ते पंचवीस जण दारू पीत बसले होते.

ही माहिती मिळताच शिवराष्ट्र संस्थेच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक गाड्याची झडती घेतली. या गाडीमध्ये डॅशबोर्डवर शिवाजी महाराजांचा पुतळा तसेच नंबर प्लेटवर शिवाजी महाराजांचे चित्र होते. त्यामुळे संतप्त शिवभक्त कार्यकर्त्यांनी या दारू पीत बसलेल्या मद्यपींना बाहेर काढून चांगला चोप देत त्यांची दारु उतरवली. यापुढे पावनखिंड परिसरात तसेच किल्ल्यांवर दारू पिणार नसल्याची कबुलीही त्यांच्याकडू कार्यकर्त्यांनी घेतली.दरम्यान, या प्रकारानंतर पावनखिंड परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात यावा, अशी मागणी संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.

 

टॅग्स :Fortगडkolhapurकोल्हापूर