शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
2
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
3
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
4
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
5
Daryl Mitchell Hundred : डॅरिल मिचेलची कडक सेंच्युरी; किंग कोहलीच 'नंबर वन' स्थान धोक्यात!
6
अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ...
7
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
8
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
9
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
10
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
11
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
12
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
13
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
14
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
15
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
16
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
17
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
18
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
19
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
20
भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद, आता ५५ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेशाची परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: पतंग उडविताना लाकडाचा ओंडका डोक्यात पडल्याने बालकाचा मृत्यू, संक्रातीच्या सणादिवशीच घडली दुर्दैवी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 14:00 IST

लाकडाच्या ओंडक्यावर उभा राहून पतंग उडवीत होता

आजरा : पतंग उडवीत असताना लाकडाचा ओंडका डोक्यावर पडल्याने बालकाचा मृत्यू झाला. आदेश संजय पोवार (वय १० रा. मुरुड जि. लातूर, सध्या रा. राईस मिलजवळ आजरा) असे मृत बालकाचे नाव आहे. संक्रातीच्या सणादिवशीच ही घटना घडल्यामुळे आजऱ्यात हळहळ व्यक्त होत आहे. पोवार कुटुंबीय लातूरवरून खुरपी तयार करण्यासाठी आजऱ्यात १५ दिवसांपूर्वी आले आहेत. सकाळी आदेशचे आई, वडील, आजोबा व मामा खुरपी तयार करीत होते. तर आदेश व बहीण आदितीसोबत लाकडाच्या ओंडक्यावर उभा राहून पतंग उडवीत होता. अचानक लाकडाच्या ओंडक्यावरून पाय निसटल्याने तो खाली पडला. व डोक्यावर ओंडका पडल्याने रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Boy Dies After Log Falls While Flying Kite

Web Summary : Tragedy struck Azra on Sankranti as a 10-year-old boy, Aadesh Pawar, died after a log fell on his head while he was flying a kite. The family had come from Latur. The incident occurred near a rice mill, leaving the community in mourning.