शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: चाळोबा हत्तीचा मोर्चा आता तेऊरवाडीत, गावात भीतीचे वातावरण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 12:54 IST

सुदैवाने त्याने कुणाचेही नुकसान केले नाही.

चंदगड : गेल्या काही दिवसांपासून होसूर, कामेवाडी भागात थैमान घातलेल्या चाळोबा हत्तीने आपला मोर्चा सोमवारी सकाळी चक्क तेऊरवाडी गावाकडे वळविला. त्यामुळे त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. सुदैवाने त्याने कुणाचेही नुकसान केले नाही.चाळोबा हत्ती महिनाभर होसूर घाट, कामेवाडी - चिंचणे, कर्नाटकातील बेकिनकरे, अतिवाड, महिपाळगडच्या पायथ्याशी वावरत होता. त्याने या भागात प्रचंड नुकसान केले असून, त्याच्या दहशतीमुळे परिसरात घबराट पसरली आहे. त्याच चाळोबा हत्तीने सोमवारी सकाळी आपला मोर्चा तेऊरवाडी गावाकडे वळविला.

गावच्या पुलाजवळून शिवारातून तो कमलवाडीकडे गेला. दरम्यान, त्याने कुणालाही इजा अथवा नुकसान केले नाही. पण, तो बिथरू नये, यासाठी त्यापासून लांब राहाणे, ही खबरदारी लोकांनी बाळगावी, असे आवाहन वनक्षेत्रपाल प्रशांत आवळे, वनपाल जाॅनस्न डिसोझा यांनी केले आहे.हल्ली वन्य प्राण्यांचे दर्शन तेऊरवाडीत वरचेवर घडते. त्यामध्ये गव्यांची संख्या अधिक आहे. ऊस हंगामात त्यांच्याकडून एकावर हल्लाही झाला होता. आता परत हत्ती गावाजवळ दिसल्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchandgad-acचंदगडforestजंगलFarmerशेतकरी