कारने चुकीच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीला उडवले, एक ठार,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 16:18 IST2020-07-11T16:10:52+5:302020-07-11T16:18:40+5:30
कोल्हापूर येथे ताराराणी पुतळा ते धेर्यप्रसाद या मार्गावरील सदर बझार काॅर्नर वर उलट्या दिशेने येणाऱ्या दुचाकीला भरधाव कारने उडवले.या धडकेत दुचाकी स्वार ठार झाला.
