शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क, कुणी कुठे केले मतदान.. जाणून घ्या

By संदीप आडनाईक | Updated: May 7, 2024 13:28 IST

कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघात चुरसीने मतदान सुरु

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानादिवशी आज, मंगळवारी ७ मे रोजी कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघात चुरसीने मतदान सुरु आहे. या दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांनी आणि राजकीय नेत्यांनीही आपला मतदानाचा हक्क सकाळच्या टप्प्यातच मतदान करुन पार पाडला.कोल्हापुरात काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराजांनी आणि छत्रपती घराण्याने रमणमळा परिसरातील न्यू पॅलेसजवळील शाळेतील मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला. याज्ञसेनीराजे, माजी खासदार संभाजीराजे, माजी आमदार मालोजीराजे, मधुरिमाराजे, यशराजे, यशस्विनीराजे यांनी मतदान केले. महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांनी सहकुटूंब कागल तालुक्यातील चिमगाव येथील मतदान केंद्रात मतदान केले. यावेळी वैशाली मंडलिक, वीरेंद्र मंडलिक यांनीही मतदान केले. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कागल तालुक्यातील लिंगनूर दुमाला येथे मतदान केले. खासदार धनंजय महाडिक आणि परिवाराने कोल्हापुरात शाहू मार्केट यार्ड परिसरातील शेतकरी संघाच्या इमारतीत मतदान केले. अपक्ष उमेदवार बाजीराव खाडे यांनी करवीर तालुक्यातील सांगरुळ येथे मतदान केले.तर माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी कसबा बावडा येथील पॅव्हेलियन येथील केंद्रात मतदानाचा हक्क बजावला. माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी कागल तालुक्यातील व्हनाळी येथे मतदान केले. आमदार जयश्री जाधव आर्यर्विन ख्रिश्चन येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्यासोबत त्यांच्या सासूबाई प्रेमला पंडितराव जाधव यांनीही वयाच्या ९३ वर्षी मतदानाचा हक्क बजावला.हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी सकाळीच हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथील मतदान केंद्रात तर उध्दव सेनेचे उमेदवार सत्यजित आबा पाटील यांनी शाहुवाडी तालुक्यातील सरुड येथे मतदान केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिरोळ मतदारसंघात मतदान केले. तत्पर्वी त्यांनी त्यांच्या ९८ वर्षांच्या वृध्द आईचा आशिर्वाद घेतला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Votingमतदान