शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

भस्म होतोय जैविक कचरा ( भाग तीन )

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:25 IST

गोळा केलेला कचरा वेगवेगळा करून लाल रंगाच्या पिशवीमध्ये सुई, काचेची बॉटल्स, पिवळ्या पिशवीत कापूस, पॅड, प्लॅस्टर व निळ्या, काळ्या ...

गोळा केलेला कचरा वेगवेगळा करून लाल रंगाच्या पिशवीमध्ये सुई, काचेची बॉटल्स, पिवळ्या पिशवीत कापूस, पॅड, प्लॅस्टर व निळ्या, काळ्या पिशवीमध्ये इतर साहित्य भरून वेगळे करण्यात येते. येथील इन्सिनेटर अन्टीक्लेव्ह व प्रेडर या मशीनद्वारे जैविक कचऱ्याचे भस्मीकरण करण्यात येते. या प्रक्रियेमुळे विविध प्रकारच्या त्रासाने नागरिक त्रस्त आहेत. या प्रकल्पाच्या कर्मचाऱ्यांबरोबर ग्रामस्थांचे वादावादीचे प्रसंग वारंवार घडले आहेत. यामुळे ग्रामस्थ येथील घरे विकून दुसरीकडे जाण्याच्या मन:स्थितीत आहेत. (समाप्त)

चौकट - तुमचा संबंध नाही

या प्रकल्पातून आलेल्या गरम धुरामुळे उलट्या, मळमळ सुरू होते. याची तक्रार केली तर तुमचा काही संबंध नाही. हा प्रकल्प नगरपालिकेचा आहे, असे पालिका सांगते.

- राजेंद्र सूर्यवंशी चौकट - पोलिसांत तक्रार

प्रकल्पातून येणाऱ्या धुरातील चिकट द्रवामुळे वाहनांच्या काचावर डाग पडतात. कपड्यांवर पडले तर कपडे जळतात. त्याची तक्रार केली म्हणून माझ्यासह मुलांवर पोलिसांत तक्रार देऊन आम्हास मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न याठिकाणी होत आहे. - सुभाष शेंडुरे फोटो - १५०२२०२१-जेएवाय-०४

फोटो ओळ - जैववैद्यकीय कचरा नष्ट करण्याच्या प्रकल्पामध्ये कचऱ्याचे विलगीकरण करून कचरा वेगवेगळ्या रंगाच्या पिशवीत भरून ठेवण्यात येतो. (छाया-घन:शाम कुंभार, यड्राव)