शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

‘बुलेट’चा मानकरी आज ठरणार

By admin | Updated: November 30, 2015 01:07 IST

लाखोंची बक्षिसे : ‘लोकमत’ दीपोत्सव महाबंपर लकी ड्रॉची सोडत; वाचकांमध्ये उत्सुकता

कोल्हापूर : व्यावसायिकांना दसरा-दिवाळीदरम्यान जाहिरातीद्वारे आपल्या उत्पादनांची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचविता यावी व ग्राहकांचा खरेदीचा आनंद लाखोंच्या बक्षिसांनी द्विगुणित व्हावा या दुहेरी उद्देशाने राजाकाका ई-मॉल आणि मे. गोपीनाथ अनंत चिपडे सराफ प्रस्तुत ‘लोकमत दीपोत्सव २०१५’ योजना आयोजित केली होती. या योजनेच्या ‘महाबंपर लकी ड्रॉ’ची सोडत आज, सोमवारी सायंकाळी ४.३० वाजता राजाराम महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार आहे. बंपर बक्षीस ‘बुलेट’ मोटारसायकलसह लाखोंची बक्षिसे जिंकण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. ‘महाबंपर लकी ड्रॉ’ सोडतीसोबतच आयोजित मराठी अभिनेता संदीप पाठक यांचे ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या एकपात्री विनोदी नाटकाचा प्रयोग उपस्थितांसाठी पर्वणी ठरणार आहे.‘महाबंपर लकी ड्रॉ सोडती’वेळी मान्यवर, प्रायोजक, ग्राहक, विक्रेते, वाचक, आदींची उपस्थिती असणार आहे. दि. १३ आॅक्टोबर ते २३ नोव्हेंबर या कालावधीत ही योजना घेण्यात आली. त्यात ग्राहकांनी ‘लोकमत दीपोत्सव २०१५’ योजनेतील सहभागी व्यावसायिकांच्या दुकानांतून वस्तूंची खरेदी केल्यावर त्यांना लकी ड्रॉ कुपन देण्यात आले होते. या योजनेतील ‘दसरा’ व दिवाळीपूर्वी दोन लकी ड्रॉ काढले. त्यानंतर ही ‘महाबंपर लकी ड्रॉ’साठीची सोडत आहे. या योजनेचे रॉयल ब्ल्यू मल्टिट्रेड प्रायव्हेट लिमिटेड, व्ही. काकडे सराफ, अ‍ॅक्वॉ क्रिस्टल, सुभाष फोटोज्, वारणा, जसवंत स्वीटस् हे प्रायोजक आहेत. भाग्यवान विजेत्यांना मिळणार अशी बक्षिसेया योजनेतील ‘बंपर प्राईज ड्रॉ’ विजेत्याला बुलेट ही मोटारसायकल भेट देण्यात येणार आहे. तसेच बंपर ड्रॉतील प्रथम क्रमांक विजेत्याला एलडी टीव्ही, द्वितीय क्रमांकाच्या तीन विजेत्यांना ९ हजार ९९९ रुपयांचे सोने, तृतीय क्रमांकाच्या सहा विजेत्यांना वॉटर प्युरिफायर, चौथ्या क्रमांकाच्या सहा विजेत्यांना होम थिएटर, पाचव्या क्रमांकाच्या तीन विजेत्यांना मायक्रो ओव्हन, सहाव्या क्रमांकाच्या नऊ विजेत्यांना डिजिटल कॅमेरा, सातव्या क्रमांकाच्या दोन विजेत्यांना इंडक्शन कुकर, आठव्या क्रमांकाच्या वीस विजेत्यांना मोबाईल आणि नवव्या क्रमांकाच्या वीस विजेत्यांना इस्त्री बक्षीस म्हणून दिली जाणार आहे. याव्यतिरिक्त लकी ड्रॉंंमधून उत्तेजनार्थ बक्षिसेही ग्राहकांना जिंकण्याची संधी मिळणार आहे.