शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

कोल्हापुरातील उचगावात कामगाराचा निर्घृण खून, बघ्यांची मोठी गर्दी; खुनाचे कारण अस्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 12:16 IST

घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते

मोहन सातपुते

उचगाव: उचगाव (ता. करवीर) येथील कृषी महाविद्यालयच्या परिसरातील शेतवडीत एका कामगाराचा निर्घृण खून करण्यात करण्यात आला. गणेश नामदेव संकपाळ (वय -४७, गणेश कॉलनी, उचगाव) असे मृताचे नाव आहे.ही घटना आज, गुरुवार सकाळी फिरायला गेलेल्या लोकांनी पोलिस पाटील यांना माहिती दिल्याने उघडकीस आली. याबाबत गांधीनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. घटनास्थळी मिळालेल्या साहित्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, गणेश संकपाळ हे येथील उचगाव-गडमुडशिंगी रोडवरील एका फर्णीचर मॉल मध्ये कामाला होते. उचगाव कृषी महाविद्यालयाच्या शेतवडीत त्याचा खून झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. दरम्यान या परिसरात उघड्या माळरानावर रात्री बेरात्री ओपन बार पद्धतीने काही युवक दारु पित बसलेले असतात. तर उघड्या व ओसाड कॉटरसमद्ये तृतीयपंथी उभे असतात. यामुळे खूनाचे नेमके कारण काय याबाबत पोलिस तपास करीत आहेत. घटनास्थळी करवीर उप विभागीय पोलिस अधीक्षक संकेत गोसावी, गुन्हे अन्वेषण विभाग, गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यराज घुले, श्वान पथक टीमला पाचारण करण्यात आले होते. शवविच्छेदनासाठी मृतदेह सीपीआर रुग्णालयात पाठविण्यात आली असून घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त होता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस