शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

शरीरसौष्ठवपटू योगीराज शिंगे करणार सेनादलाचे प्रतिनिधित्व

By admin | Updated: August 27, 2015 23:51 IST

‘ज्युनिअर भारत श्री’ व अनेक राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. या कामगिरीची दखल घेत

कोल्हापूर : कोल्हापूरचा वेटलिफ्टर व ‘ज्युनिअर भारत श्री’ योगीराज शिंगे याची पुणे येथील सैन्यदलाच्या बॉम्बे इंजिनिअरिंग गु्रपमध्ये ‘वर्ग दोन’च्या हवालदारपदी त्याने केलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरीवर थेट निवड झाली. आता तो देशांतर्गत व देशाबाहेरील शरीरसौष्ठव स्पर्धेत सैन्यदलाचे नेतृत्व करणार आहे. शिंगे हा मूळचा वाडी रत्नागिरी अर्थात जोतिबा डोंगर येथील रहिवासी असून, तो बिभीषण पाटील व्यायामशाळेचा खेळाडू आहे. त्याने यापूर्वी ‘ज्युनिअर भारत श्री’ व अनेक राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. या कामगिरीची दखल घेत सैन्यदलाच्या पुणे येथील बॉम्बे इंजिनिअरिंग गु्रपमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून त्याला थेट भरती करून घेण्यात आले आहे. यापूर्वी पाटील व्यायामशाळेचे खेळाडू आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू सुहास खामकर याची नायब तहसीलदारपदी, तर सुनील लिमये, टी. पी. पाटील यांची वन अधिकारीपदी, वर्षा पत्की यांची आयकर अधिकारी आणि राहुल साळोखे यांची रेल्वेत अधिकारी, तर सुषमा पाटील (भुयेकर) यांची वित्त अधिकारीपदी निवड झाली आहे. योगीराज यास शिवछत्रपती पुरस्कार विजेते बिभीषण पाटील, आंतरराष्ट्रीय खेळाडू विजय मोरे, दुर्गाप्रसाद दासरी, राष्ट्रीय पंच प्रशांत पाटील यांचे प्रोत्साहन लाभले.