शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: रक्तबंबाळ अवस्थेत कारमध्ये आढळला मृतदेह, कुरुंदवाड पोलिस घटनास्थळी दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 13:27 IST

गणपती कोळी कुरुंदवाड : येथील नांदणी भैरववाडी रस्त्यावर गॅस एजन्सीच्या गोडावून  जवळ असणाऱ्या सागर कोप्पे यांच्या शेताजवळ एका चार ...

गणपती कोळीकुरुंदवाड : येथील नांदणी भैरववाडी रस्त्यावर गॅस एजन्सीच्या गोडावून  जवळ असणाऱ्या सागर कोप्पे यांच्या शेताजवळ एका चार चाकी गाडीत अज्ञाताचा खून झाल्याची घटना घडली आहे. संतोष कदम (वय ३५ रा. सांगली) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 

चारचाकी वाहनात चालकाच्या बाजूच्या सीटवर संतोष कदम याचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच इचलकरंजी विभागाचे पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवी, कुरुंदवाड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. कुरुंदवाडच्या दिशेने कोप्पे यांच्या शेताजवळ चारचाकी गाडी थांबली होती. खूनी व्यक्ती अथवा मारेकरी यांची अद्याप माहिती मिळू शकली नाही. खूनाची घटना घडली असल्याचे समजताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली आहे. घटनास्थळी खून झाला की, इतर ठिकाणी खून करुन गाडी येथे लावण्यात आली याचा पोलीस शोध घेत आहेत. त्यासाठी पोलिसांनी गाडी नंबर, या मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासत असून तपासाची यंत्रणा गतिमान केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस