शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दहावी, बारावी बोर्ड परीक्षेची माहिती मिळवणे झाले सोपे, मोबाईल ॲप केले विकसित; ॲपची वैशिष्ट्ये..जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 16:02 IST

कोल्हापूर : केवळ वेळापत्रकच नाही तर राज्य मंडळाच्या दहावी -बारावी परीक्षेसंबंधी आवश्यक माहिती, परिपत्रके व अनुषंगिक सुविधा यासाठी मंडळाने ...

कोल्हापूर : केवळ वेळापत्रकच नाही तर राज्य मंडळाच्या दहावी-बारावी परीक्षेसंबंधी आवश्यक माहिती, परिपत्रके व अनुषंगिक सुविधा यासाठी मंडळाने मोबाईल ॲप विकसित केले असून बोर्ड परीक्षेची माहिती मिळवणे यामुळे सुलभ झाले आहे. विद्यार्थी-पालक, शाळा, कर्मचारी यांच्यासाठी हे ॲप उपयुक्त असल्याची माहिती कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इ.१२ वी व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र १० वी परीक्षांची अंतिम वेळापत्रके राज्य मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर २१ नोव्हेंबरपासून उपलब्ध केली आहेत. याशिवाय चालू वर्षाच्या परीक्षेत गणित व विज्ञानाच्या तीव्रतेच्या निकषात कोणताही बदल नाही. मंडळामार्फत विद्यार्थी/शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांच्या सोयीसाठी MSBSHSE हे ॲप विकसित करण्यात आले आहे. या ॲपमध्ये १० वी व १२ वी परीक्षेची वेळापत्रके, मार्च २०२४ परीक्षेच्या ठराविक विषयाच्या प्रश्नपत्रिका, तसेच विविध परिपत्रके शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना उपलब्ध होतील. १० वी परीक्षेत गणित आणि विज्ञान या विषयांकरिता मंडळाच्या प्रचलित पद्धतीप्रमाणेच उत्तीर्णतेचे निकष असतील.

ॲपची वैशिष्ट्ये

  • ॲप गुगल प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध
  • विद्यार्थी, शाळा व कर्मचाऱ्यांसाठी लॉगिन उपलब्ध
  • नमुना प्रश्नपत्रिका वेळापत्रक निकाल यासह अनुषंगिक बाबी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध
  • फी परतावा, अंतर्गत व प्रात्यक्षिक परीक्षा गुण यासह अनुषंगिक सुविधा शाळांसाठी उपलब्ध
  • याशिवाय अन्य नवीनतम- अद्यावत सर्वसाधारण माहिती सर्वांसाठी लॉगिनशिवाय उपलब्ध

"केवळ वेळापत्रकच नाही तर परीक्षेसंबंधी उपयुक्त माहिती, सर्व परिपत्रके, अनुषंगिक सुविधा विद्यार्थी-पालक, शाळा, कर्मचाऱ्यांसाठी मोबाईल ॲपमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. -राजेश क्षीरसागर, अध्यक्ष, कोल्हापूर विभागीय मंडळ

टॅग्स :kolhapurकोल्हापूरssc examदहावीHSC / 12th Exam12वी परीक्षाStudentविद्यार्थी