शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
2
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
3
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
4
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
5
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
6
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत
7
Hyundai IPO: दिग्गज कार कंपनी आणणार देशातील सर्वात मोठा IPO, लिस्टिंगचा आहे प्लान
8
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
9
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
10
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
11
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
12
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
13
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
14
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
15
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
16
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
18
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
19
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
20
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या

पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ भाजपाची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2021 1:49 PM

Bjp ChandrakantPatil Kolhapur :पश्चिम बंगाल मध्ये विधानसभा निवडणूक निकाल लागल्यानंतर हिंसाचार सुरू आहे. हा तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांनी घाबरवण्यासाठीचा हा प्रकार असल्याचा आरोप करीत देशभरात निदर्शने सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापुरातील निवासस्थानाबाहेर भाजपच्या वतीने बुधवारी निदर्शने करण्यात आली. या निदर्शनांमध्ये स्वतः आमदार पाटील सहभागी झाले होते.

ठळक मुद्देपश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ भाजपाची निदर्शने चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने

कोल्हापूर : पश्चिम बंगाल मध्ये विधानसभा निवडणूक निकाल लागल्यानंतर हिंसाचार सुरू आहे. हा तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांनी घाबरवण्यासाठीचा हा प्रकार असल्याचा आरोप करीत देशभरात निदर्शने सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापुरातील निवासस्थानाबाहेर भाजपच्या वतीने बुधवारी निदर्शने करण्यात आली. या निदर्शनांमध्ये स्वतः आमदार पाटील सहभागी झाले होते.देशातील चार राज्यांबरोबर पश्चिम बंगाल मध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या. यात आसाममध्ये भारतीय जनता पार्टी, केरळमध्ये डावे, तामिळनाडूमध्ये डीएमके आणि पुदुचेरीमध्ये भाजपा यांनी यश मिळवले. येथे निवडणुका नंतर सर्व वातावरण शांत आहे. मात्र, पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू आहे. येथे तृणमूल काँग्रेसने २०० जागा मिळवल्या. त्यात २ कोटी ७६ लाख मते पडली, तर भारतीय जनता पार्टीला ७८ जागांवर विजयमिळाला आहे

केवळ ४० लाख मतांचा फरक पडला. तिथे भारतीय जनता पार्टीचे विचार रुजवणारे हजारो कार्यकर्ते या निवडणुकीत राबत होते. त्या कार्यकर्त्यांनी यापुढे भाजपाचे विचार येथे रुजवू नयेत, याकरिता त्यांना घाबरवण्यासाठी हा हिंसाचार सुरू आहे, असा आरोप करीत भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक कार्यकर्त्यांसह स्वतः प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वतःच्या निवासस्थानाबाहेर पश्चिम बंगालमधील तृणमूल सरकारच्या व ममता बॅनर्जी यांच्या निषेधार्थ बुधवारी सकाळी निदर्शने केली. यावेळी जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, शंतनु मोहिते, अक्षय निरुखेकर, सिद्धार्थ तोरस्कर, कृष्णा अथवाडकर उपस्थित होते . 

टॅग्स :Politicsराजकारणchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाkolhapurकोल्हापूर