शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचा संबंध नाही, मग भिंडेवर कारवाई का नाही?, सतेज पाटील यांची राज्य सरकारला विचारणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 14:02 IST

चांदोलीसारख्या धरणाची अतिरेकी रेकी करून गेले. याबाबत एटीएस, गुप्तचर यंत्रणेलाही कळली नाही. ही बाब राज्याच्या दृष्टीने योग्य नाही.

कोल्हापूर : भिडे गुरुजींचे वादग्रस्त वक्तव्य आणि सरकार त्यांना पाठीशी घालत आहे. आमचा त्यांच्याशी काही संबंध नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सारा भाजप सांगत आहे. मग त्यांच्यावर सरकार कायदेशीर कारवाई का करीत नाही, अशी विचारणा काँग्रेसचे आमदार व विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना केली.चांदोलीसारख्या धरणाची अतिरेकी रेकी करून गेले. याबाबत एटीएस, गुप्तचर यंत्रणेलाही कळली नाही. ही बाब राज्याच्या दृष्टीने योग्य नाही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना देणे ही बाब मूळ प्रश्नांना बगल देण्यासाठीच केली आहे. सर्वांचे लक्ष विचलित करण्यासाठीच हा प्रकार केला आहे. ही बाब गंभीर आहे. या सर्वांचा जाब विधिमंडळात सरकारला द्यावा लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्री दीपक केसरकर यांनी राधानगरी धरणाचे दरवाजांबाबत शिर्डीत प्रार्थना केली म्हणून एक फुटानेसुद्धा पाणीपातळी वाढली नाही. असे वक्तव्यावर त्यांनी इतकी अंधश्रद्धा असू नये, हे दुर्दैवी असल्याचे मत व्यक्त केले.

केसीआर यांचा विषय निवडणुकीनंतर संपून जाईल..तेलंगणा मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांचा कोल्हापूर नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात काय संबंध आहे..? त्यांच्या जाहिराती येथे करण्याचे कारण काय आहे. त्यांच्या राज्यात काय चाललंय ते पाहावे. हा सरकारी पैशाचा अपव्ययच आहे. सरकारी पैशावर त्यांनी महाराष्ट्रासह संपूर्ण देशभर तेलंगणामधील केलेल्या कामाच्या जाहिराती केल्या आहेत. हा सर्व प्रकार भाजपाप्रेरित आहे. त्यांना राज्यात लोकांचा प्रतिसाद नाही. तेलंगणाच्या निवडणुकीनंतर त्यांचा विषय संपून जाईल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीBJPभाजपाK Chandrashekar Raoके चंद्रशेखर राव