शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur- डंपरने पाठिमागून दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार, शिरोली सांगली फाट्यावर झाला अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2023 18:07 IST

शिरोली : पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली-सांगली फाटा शेजारी एका हॉटेल समोर डंपरने पाठिमागून दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. ...

शिरोली : पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली-सांगली फाटा शेजारी एका हॉटेल समोर डंपरने पाठिमागून दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. संतोष मलगोंडा पाटील‌ (वय.३४, रा. जनवाड, ता. चिक्कोडी, जिल्हा बेळगाव, कर्नाटक)असे मृताचे नाव आहे. हा अपघात आज, शनिवारी सकाळच्या सुमारास झाला. या अपघातानंतर महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती.अधिक माहिती अशी, संतोष पाटील हा सकाळी आपल्या गावाकडून शिरोली एमआयडीसीमध्ये दुचाकीवरुन कामाला येत होता. याचवेळी बंगळूरहून पुण्याच्या दिशेने  भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने त्याच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात संतोष पाटील हा जोरात उडून रस्त्यावर आपटला आणि त्याच्या अंगावरुन डंपर गेल्याने तो जागीच ठार झाला. आपल्या सहकारी मित्राचा डोळ्यासमोर झालेला मृत्यू पाहून संतोषचे मित्र घायमोखलून रडत होते. डंपर चालकाने डंपर सोडून घटनास्थळावरून पळ काढला.या घटनेची माहिती मिळताच शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या फौजदार नंदिनी मोहिते आणि शुभांगी पाखरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह सीपीआरला पाठवण्यात आला. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. या अपघाताची नोंद शिरोली  पोलीस ठाण्यात झाली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातDeathमृत्यू