शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: समोरील वाहनाला चुकविण्याच्या प्रयत्नात पाठीमागून ट्रॉलीला धडक, दुचाकीस्वार जागीच ठार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 17:42 IST

वडगाव पोलिसात अपघाताची नोंद

दिलीप चरणेनवे पारगाव : वाठार - वारणानगर राज्य मार्गावर वाठार येथील लडगे मळ्याजवळ समोरून येणाऱ्या वाहनाला चुकविण्याच्या प्रयत्नात ट्रॉलीला पाठीमागून धडकल्याने दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला. सुनील शामराव जाधव (वय २७, रा. चांदोली वसाहत, काखे, ता. पन्हाळा) असे या मृत तरुणाचे नाव आहे. हा अपघात आज, गुरुवारी सकाळच्या सुमारास झाला. वडगाव पोलिसात अपघाताची नोंद झाली आहे.याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी; काखे (ता.पन्हाळा) येथील सुनील जाधव हा वाठार भादोले रोडवरील एका कारखान्यात नोकरीत होता. सकाळी नेहमी प्रमाणे कामावर जात असताना वाठार जवळ समोरून येणारे वाहन चुकविण्याच्या प्रयत्नात त्याचा दुचाकीवरील (एम.एच.-०९-जी.के.-०७०१) ताबा सुटला. तो पुढे जात असलेल्या ट्रॅक्टर (एम.एच.०९- एस.क्यू.-४५७४) च्या उसाच्या रिकाम्या ट्रॉलीवर जाऊन आदळला. धडकेत त्याच्या तोंडाला व डोक्याला मार लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. अन् उपचारापूर्वीच त्याचा जागीच मृत्यू झाला.मोटरसायकल ट्रॉलीखाली अडकली होती. अपघातामुळे यामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. वडगाव पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून अपघातग्रस्त वाहने हलविली. पारगावच्या ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी झाली. मयत सुनिल जाधव याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. पोलीस अंमलदार रजनीकांत वाघमारे व हवालदार अनिता फारणे पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातDeathमृत्यू