शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: पाकिस्तानचा ध्वज लावल्याच्या गैरसमजातून परप्रांतियांना बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 16:38 IST

बजरंग दलाच्या सहा कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले

हुपरी : इचलकरंजीतील मिरवणुकीत सहभागी होऊन परतणाऱ्या गाडीला पाकिस्तानचा ध्वज व शर्टच्या खिशाला विशिष्ट असा बिल्ला लावल्याच्या गैरसमजातून पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथे चौघा परप्रांतीयांना जमावाकडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली.याप्रकरणी बजरंग दलाच्या सहा जणांविरोधात हुपरी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये दोघा अल्पवयीन मुलांचाही समावेश असल्याचे समजते. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत माहिती दिली नाही.घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, सोमवारी पैगंबर जयंती व ईद ए मिलादच्या निमिताने इचलकरंजीमध्ये गुरुवारी मिरवणूक काढण्यात आली होती. पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत कामांवर असणारे व पट्टणकोडोली येथे वास्तव्यास असलेले कांही परप्रांतीय तरुण या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी गेले होते. मिरवणूक संपवून हे सर्वजण गावाकडे परतत असतांना त्यांच्या खिशाला विशिष्ट असा बिल्ला व गाडीला हिरवा ध्वज लावण्यात आला होता. हा ध्वज पाकिस्तानचा असल्याच्या गैरसमजातुन नविन बसस्थानकानजिक थांबलेल्या काही तरुणांनी ही गाडी अडविली. आतील तरुणांना बाहेर ओढून काढून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. तेथे उपस्थित असणाऱ्या तरुणाने ही घटना पोलिसांना कळविली असता पोलिस घटनास्थळी तातडीने आले व त्यांनी त्या परप्रांतीय तरुणांची सुटका केली. या मारहाणप्रकरणी बजरंग दलाच्या सहा कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश असल्याचे समजते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस