शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
3
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
4
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
5
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
6
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
7
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
8
Storage Technologies and Automation : पहिल्याच दिवशी शेअरची किंमत दुप्पट; ₹७८ चा 'हा' स्टॉक पोहोचला ₹१५५ पार
9
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  
10
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
11
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
12
गुगल वॉलेटची भारतात एंट्री! जाणून घ्या 'Google Pay'पेक्षा किती वेगळी असेल
13
Shakib Al Hasan ने सेल्फीसाठी आलेल्या चाहत्याची मान धरली, मारण्यासाठी हात वर केला, Video Viral 
14
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
15
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
16
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
17
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
18
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
19
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
20
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?

रांगणा गडावर गैरवर्तन करणाऱ्यांना चोप, चौघा जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 7:06 PM

Fort Kolhapur- रांगणा गडावर तंबाखू खाल्याच्या कारणावरून गारगोटी येथील युवकास मारहाण करून त्याची मोबाईलवर क्लिप काढणाऱ्या त्या चौघा जणांना गारगोटी येथील नागरिकांनी पकडून चोप देऊन पोलीसांच्या ताब्यात दिले.  याप्रकरणी चौघा जणांवर भुदरगड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देरांगणा गडावर गैरवर्तन करणाऱ्यांना चोपचौघा जणांवर गुन्हा दाखल

गारगोटी-रांगणा गडावर तंबाखू खाल्याच्या कारणावरून गारगोटी येथील युवकास मारहाण करून त्याची मोबाईलवर क्लिप काढणाऱ्या त्या चौघा जणांना गारगोटी येथील नागरिकांनी पकडून चोप देऊन पोलीसांच्या ताब्यात दिले.  याप्रकरणी चौघा जणांवर भुदरगड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

ॠषिकेश भरत माने, प्रसाद शिवाजी माने दोघे कोगनूळी, उमेश राजाराम माने (रा. वडणगे), विजय नामदेव गुरव (रा. शिरगाव, करवीर) या चौघाजणांना भुदरगड पोलीसांनी अटक केली आहे. याबाबतची फिर्याद ओंकार श्रीकांत जाधव (सुदर्शन नगर ,गारगोटी) यांनी भुदरगड पोलिसात दिली आहे.२६ जानेवारी रोजी रांगणा गडावर  फिरण्यासाठी गेलेल्या गारगोटीतील एका युवकाला तंबाखु खाल्याच्या कारणावरून कोगणुळी येथील चार तरुणांनी माफी मागण्यास सांगून जमीनीवर नाक घासावयास लावले. माफी मागावयास खाली वाकलेनंतर त्या युवकाला लाथाबुक्यांनी तसेच झाडाच्या फांदीने निर्दयीपणे बेदम मारहाण केली.

यावेळी त्याच्या डाव्या हाताचे हाड मोडले, डोक्याला गंभीर दुखापत झाली.  तसेच मारहाणीचे मोबाइलवरून शुटींग करून व्हायरल करून स्टंटबाजी केली. युवकास निर्दयीपणे केलेल्या मारहाणीच्या वार्ता गारगोटी शहरात सर्वत्र वार्‍यासारखी पसरली. निर्दयी मारहाणीचे शुटींग पाहून संतप्त झालेले तरूण मारहाण करणार्‍या त्या चौघांची वाट पहात बसले होते.

मारहाण करणारे हे चार जण मंगळवारी रात्री आपल्या गावी परत जात असतांना त्यांना वाटेत अडवून संतप्त जमावाने बेदम चोप देऊन पोलीसांच्या ताब्यात दिले व त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली.

टॅग्स :FortगडCrime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर