शिवाजी विद्यापीठात बाळासाहेब ठाकरे यांचे अध्यासन व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 11:13 AM2020-10-10T11:13:24+5:302020-10-10T11:18:54+5:30

Shivaji University, Uday Samant , kolhapur, balasahebthakre नव्या पिढीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य आणि संपूर्ण व्यक्तिमत्त्व समजावे यासाठी त्यांच्या नावाने शिवाजी विद्यापीठात अध्यासन करावे, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा युवा सेनेने केली आहे. त्याबाबतचे निवेदन युवा सेनेच्या शिष्टमंडळाने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना दिले.

Balasaheb Thackeray should study at Shivaji University | शिवाजी विद्यापीठात बाळासाहेब ठाकरे यांचे अध्यासन व्हावे

शिवाजी विद्यापीठात बाळासाहेब ठाकरे यांचे अध्यासन व्हावे

googlenewsNext
ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठात बाळासाहेब ठाकरे यांचे अध्यासन व्हावेयुवा सेनेच्या शिष्टमंडळाचे उदय सामंत यांना निवेदन

 कोल्हापूर : नव्या पिढीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य आणि संपूर्ण व्यक्तिमत्त्व समजावे यासाठी त्यांच्या नावाने शिवाजी विद्यापीठात अध्यासन करावे, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा युवा सेनेने केली आहे. त्याबाबतचे निवेदन युवा सेनेच्या शिष्टमंडळाने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना दिले.

विद्यापीठात विविध अध्यासने आहेत. त्याच धर्तीवर हे अध्यासन करावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी युवा सेनेचे जिल्हा युवा अधिकारी मंजित माने, उपशहरप्रमुख विनायक जाधव, शेखर बारटक्के, सनराज शिंदे, अक्षय देसाई, सूरज पाटील, राहुल पाटील, आदी उपस्थित होते.

 

Web Title: Balasaheb Thackeray should study at Shivaji University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.