शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
5
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
6
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
7
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
8
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
9
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
10
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
11
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
12
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
13
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
14
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
15
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
16
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
17
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
20
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल

बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ छायाचित्र, पत्रव्यवहार प्रदर्शनाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 15:59 IST

श्री छत्रपती शाहू महाराज स्वंयरोजगार संस्था, कोल्हापूरतर्फे संस्थापक रणजित सांगावकर यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन शाहू स्मारक भवनात भरविण्यात आले आहे. याचे उदघाटन मिणचेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देबाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ छायाचित्र, पत्रव्यवहार प्रदर्शनाला सुरुवातसांगावकरांना ‘मरणोत्तर सामाजिक पुरस्कार मिळण्यासाठी प्रयत्नशील’ : मिणचेकर

कोल्हापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दुर्मिळ छायाचित्रे देशभरातील विविध ठिकाणांहून संग्रहित करुन बाबासाहेबांचा इतिहास छायाचित्रांच्या माध्यमातून जनतेला समजावा यासाठी महाराष्ट्राच्या अनेक जिल्हयात दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन स्वखर्चाने भरविणारे स्मृतीशेष रणजित सागांवकर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक पुरस्कार मिळावा यासाठी शासन दरबारी प्रयत्नशील राहू, असे आश्वासन आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी व्यक्त केले.श्री छत्रपती शाहू महाराज स्वंयरोजगार संस्था, कोल्हापूरतर्फे संस्थापक रणजित सांगावकर यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन शाहू स्मारक भवनात भरविण्यात आले आहे. याचे उदघाटन मिणचेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, करवीरचे प्रांताधिकारी सचिन इथापे, उपजिल्हाकारी बाबासो वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रेल्वे अनिल सरवदे, मंथन फौंडेशनचे अध्यक्ष मारुती माने, पीआरपीचे जिल्हाध्यक्ष दगडू भास्कर, रिपाइंचे (गवई) भाऊसो काळे, नंदकुमार गोंधळी, इंद्रजित आडगुळे, निलेश हंकारे, धनंजय सावंत, सुभाष देसाई आदी उपस्थित होते. अध्यक्ष संदीप सांगावकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. स्वप्निल पन्हाळकर यांनी सुत्रसंचालन केले. उपाध्यक्ष दिलीप सांगावकर यांनी आभार मानले.

 

 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरkolhapurकोल्हापूर