शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

समीर देशपांडे यांना सामाजिक जाणीव पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2020 10:58 AM

Lokmat, Journalist, kolhapur, CoronaVirus लोकमतचे वरिष्ठ पत्रकार समीर देशपांडे यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने सामाजिक जाणीव पुरस्काराने गौरविण्यात आले. पुणे येथे झालेल्या समारंभामध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला होता.

ठळक मुद्देसमीर देशपांडे यांना सामाजिक जाणीव पुरस्कार प्रदान महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने गौरव

कोल्हापूर : लोकमतचे वरिष्ठ पत्रकार समीर देशपांडे यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने सामाजिक जाणीव पुरस्काराने गौरविण्यात आले. पुणे येथे झालेल्या समारंभामध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला होता.पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, उर्वरित वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डा. योगेश जाधव, आमदार रोहित पवार, संजय भोकरे, किरण जोशी यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते.

देशपांडे यांनी कोरोनाच्या काळामध्ये सुरूवातीपासूनच जनजागृतीपर लिखाण केले. ते स्वत: पॉझिटिव्ह आले असताना त्यांनी पॉझिटिव्ह आल्यानंतर घ्यावयाची काळजी याबाबत रुग्णालयातून मालिका लिहिली आणि ती लोकमतच्या राज्यभरातील आवृत्त्यांमधून प्रकाशित झाली. सलग तीन महिने त्यांनी कोरोनाविषयक आवश्यक माहिती देणारे व्हिडिओ प्रसारित केले. 

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकJournalistपत्रकारkolhapurकोल्हापूरLokmatलोकमत