बोरवडेच्या शिवशंभो गणेशोत्सव मंडळाचे पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:28 IST2021-09-15T04:28:37+5:302021-09-15T04:28:37+5:30

विविध क्षेत्रांमध्ये काम करणारे पुरस्कारप्राप्त व्यक्ती. एम. डी. रावण (मुरगूड-कलारत्न ), विठ्ठल कुंभार (भडगाव-कलारत्न), मनोज फराकटे (बोरवडे - ...

Award of Shiv Shambho Ganeshotsav Mandal of Borwade announced | बोरवडेच्या शिवशंभो गणेशोत्सव मंडळाचे पुरस्कार जाहीर

बोरवडेच्या शिवशंभो गणेशोत्सव मंडळाचे पुरस्कार जाहीर

विविध क्षेत्रांमध्ये काम करणारे पुरस्कारप्राप्त व्यक्ती. एम. डी. रावण (मुरगूड-कलारत्न ), विठ्ठल कुंभार (भडगाव-कलारत्न), मनोज फराकटे (बोरवडे - आरोग्यदूत), संभाजी फराकटे (बोरवडे -आरोग्य दूत), माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत खोत (सेनापती कापशी-आरोग्यदूत), रमेश वारके (बोरवडे - साहित्यरत्न ), महादेव फराकटे (बोरवडे - उद्योगरत्न), डॉ. कृष्णात साठे( बोरवडे - आरोग्यदूत ), दत्तात्रय गुरव (चक्रेश्वरवाडी- काव्यरत्न), विजय गुरव (आदमापूर -आरोग्यदूत), प्रशांत साठे (बोरवडे - पत्रकारिता ), बेबीताई कदम (सरवडे - आदर्श शिक्षिका) यावेळी जयसिंग साठे, संभाजी फराकटे, रोहित साठे, प्रकाश साठे, राम वारके, बाजीराव चव्हाण, मारुती साठे, मनोज साठे, शाहू साठे, संजय पाटील, रंगराव जठार, डॉ. निखिल खोत, डॉ. डी. एस. साठे, सचिन जठार, ओंकार भाट उपस्थित होते.

Web Title: Award of Shiv Shambho Ganeshotsav Mandal of Borwade announced