शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिकचा वापर टाळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:27 IST

इचलकरंजी : मानवी जीवनाला सर्व बाजूंनी प्लास्टिकने व्यापले आहे. अत्यावश्यक कारणासाठी समर्थनीय आहे; पण त्याचा अतिरेक झाल्याने गंभीर समस्या ...

इचलकरंजी : मानवी जीवनाला सर्व बाजूंनी प्लास्टिकने व्यापले आहे. अत्यावश्यक कारणासाठी समर्थनीय आहे; पण त्याचा अतिरेक झाल्याने गंभीर समस्या निर्माण होत आहेत. नगरपालिकेच्या कचरा गाडीतून प्लास्टिक कचरा गोळा होतो. तो ओल्या कचऱ्याबरोबर असल्याने वेगळे करणे आणि रिसायकलिंग करणे कठीण आहे. त्यामुळे लोकांनीच त्याचा वापर टाळावा, असे मत नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी व्यक्त केले.

येथील श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलमध्ये आयोजित प्लास्टिकमुक्ती अभियान कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन हरीश बोहरा होते.

बोहरा म्हणाले, विद्यार्थिनींनी प्लास्टिक पिशव्या वापरणे पूर्ण बंद करून कापडी पिशव्या वापराव्यात. प्लास्टिक मानव व पाळीव प्राण्यांच्याही आरोग्याला घातक आहे. कार्यक्रमात विद्यार्थिनी व शिक्षकांच्या माध्यमातून जमविलेल्या प्लास्टिक पिशव्या व बॉटल प्लास्टिक रिसायकल मिशनकडे सोपविण्यात आल्या. मुख्याध्यापिका एस.एस. गोंदकर यांनी स्वागत केले. यावेळी विठ्ठल सुर्वे, डॉ. ज्योती बडे, रेणू डांगरे, उपप्राचार्य आर.एस. पाटील, व्ही.एन. कांबळे यांच्यासह शिक्षक-शिक्षिका व विद्यार्थिनींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन शेखर शहा यांनी केले. एस.एस. भस्मे यांनी आभार मानले.

फोटो ओळी

२१०९२०२१-आयसीएच-०१

इचलकरंजीत श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलमध्ये आयोजित प्लास्टिकमुक्ती अभियान उपक्रम राबविण्यात आला.