शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: अज्ञाताकडून हल्ला, डोक्यात घुसलेल्या कोयत्यासह जखमी रुग्णालयात; प्रकृती चिंताजनक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 11:48 IST

हल्लेखोर पळाले; जखमीची प्रकृती चिंताजनक

कोल्हापूर : करनूर (ता. कागल) येथे गुलाब बाबालाल शेख (वय ६०, रा. करनूर) यांच्यावर सोमवारी (दि. ८) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अज्ञाताने कोयत्याने हल्ला केला. यावेळी डोक्यात घुसलेल्या कोयत्यासह शेख यांना बेशुद्धावस्थेत नातेवाईकांनी कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून कोयता काढला असून, शेख यांची प्रकृती चिंताजनक आहे.करनूर येथील गुलाब शेख हे शेतकरी आहेत. सोमवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास गावात स्मशानभूमीजवळ ते गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यात पडलेले आढळले. काही ग्रामस्थांनी याची माहिती शेख यांच्या कुुटुंबीयांना दिली. यानंतर तातडीने शेख यांचा मुलगा घटनास्थळी पोहोचला. शेख यांच्या डोक्यात धारदार कोयता अडकला होता. दोन्ही हातांवर कोयत्याने वार झाले होते.खासगी वाहनातून त्यांना कागल येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले; मात्र तेथील डॉक्टरांनी सीपीआरमध्ये जाण्याचा सल्ला दिला. सीपीआरमध्ये पोहोचताच डॉक्टरांच्या पथकाने शस्त्रक्रिया करून डोक्यात अडकलेला कोयता काढला. त्यानंतर शेख यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

हल्लेखोर, कारण अस्पष्टशेख हे पत्नी, दोन मुली आणि मुलगा यांच्यासह करनूर येथे राहतात. त्यांच्यावर कोणी आणि का हल्ला केला? याबाबत काहीच माहिती नसल्याचे त्यांच्या मुलाने सांगितले. मुलासह काही नातेवाईक सीपीआरमध्ये उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस