शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
3
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
4
Shubham Dubey : सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन तो IPL स्टार कसा बनला?
5
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
6
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
7
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
8
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
9
Sandeepa Virk : "दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
11
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
12
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
13
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
14
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
17
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
18
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
19
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
20
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी लोगो वापरून फसवणूक, आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 15:53 IST

कोल्हापूर : भारत सरकारच्या मिनिस्ट्री आॅफ हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर गव्हर्न्मेंट आॅफ इंडिया, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसेच नॅशनल ...

ठळक मुद्देसरकारी लोगो वापरून २० हजार रुपयांची फसवणूकआरोपीस जुना राजवाडा पोलिसांनी केली अटक

कोल्हापूर : भारत सरकारच्या मिनिस्ट्री आॅफ हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर गव्हर्न्मेंट आॅफ इंडिया, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसेच नॅशनल हेल्थ एजन्सीचा लोगो बेकायदेशीरपणे वापरून, फॉर्म भरून लोकांची फसवणूक करणाऱ्या आरोपीस जुना राजवाडा पोलिसांनी शुक्रवारी अटक केली.

संशयित इरफान आशरफ नदाफ (वय ३२, रा. राजेंद्रनगर, रुकडी, ता. हातकणंगले) असे त्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला सोमवार (दि. २७) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्याने व जया कांबळे या दोघांनी लोकांकडून प्रत्येकी १५ रुपये घेऊन २० हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल झाली आहे.राज्य हमी आरोग्य सोसायटीचे विभागीय व्यवस्थापक किरण प्रकाश कुंडलकर (३६, रा. मरीआईचीवाडी, ता. खंडाळा, जि. सातारा) यांनी मंगळवारी (दि. २१) दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की जया कांबळे व इरफान नदाफ तसेच त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी संगनमत करून भारत सरकार, महाराष्ट्र सरकारचा बनावट लोगो बेकायदेशीरपणे वापरून बनावट फॉर्म तयार केले.

पीएसआय संस्थेचे बनावट अधिकारपत्र लेटरपॅडवर तयार केले. फॉर्म तयार करून हजारो लोकांकडून ते भरून घेऊन, आमची संस्था सरकारची पॉप्युलेशन सर्व्हिस इंटरनॅशनल असल्याचे सांगितले होते. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर