शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

Kolhapur News: आरे-सावरवाडी नजीक नदीपात्रात आढळला बेवारस मृतदेह  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 18:58 IST

नदीपात्रात मृतदेह आढळल्याची माहिती सर्वत्र पसरताच उडाली एकच खळबळ

शिवाजी लोंढेकसबा बीड : करवीर तालुक्यातील आरे-सावरवाडी नदीपात्रात बेवारस मृतदेह आढळून आला. अंदाजे ४० ते ४५ वर्षाच्या व्यक्तीचा हा मृतदेह असल्याचा अंदाज आहे. मृतदेहाचा चेहऱ्यावरील भाग माशांनी खाल्याने ओळख पटणे मुश्कील झाले आहे. नदीपात्रात मृतदेह आढळल्याची माहिती सर्वत्र पसरताच एकच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरु आहे.आरे-सावरवाडी नदीपात्रात (आंबीलकाटा परिसर) येथे बेवारस मृतदेह आढळला. मृतदेहाच्या अंगात पांढरा शर्ट व काळी पॅंट आहे. आज सकाळच्या सुमाराला हा मृतदेह निदर्शनास येताच नागरिकांनी अरे गावचे पोलीस पाटील विनायक लोहार यांना फोनवरून माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस पाटलांनी घटनास्थळी धाव घेत खात्री करून करवीर पोलिसांना याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस कॉन्स्टेबल रवींद्र पाटील व सहायक पोलिस कॉन्स्टेबल राजू बैनवाड घटनास्थळी दाखल झाले. आपत्ती व्यवस्थापनचे कृष्णात सोरटे (आरे) व सतीश पाटील (सडोलीकर) यांना मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढला. मृतदेहाचा पंचनामा करून व पुढील तपासासाठी मृतदेह सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूर येथे नेण्यात आला. पोलिस कॉन्स्टेबल रवींद्र पाटील पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस