शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

गॅस मिळो अगर न मिळो; आमच्याकडे ‘बायोगॅस’; ग्रामीण भागात चिंता नाही, कोल्हापूर जिल्ह्यात किती आहेत युनिट..वाचा

By राजाराम लोंढे | Updated: March 12, 2026 12:34 IST

बंद युनिट चालू करण्यासाठी धांदल

राजाराम लोंढेकोल्हापूर : इराण-इस्त्रायल युद्धामुळे एलपीजी गॅस टंचाईने शहरातील नागरिक हैराण असले, तरी ग्रामीण भागात घरोघरी सुरू असलेले बायोगॅसमुळे मुबलक गॅस मिळत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख २४ हजार युनिट कार्यान्वित झाली आहेत. त्यातून मिळणारा गॅस हा एलपीजी गॅसला सर्वोत्तम पर्याय ठरत आहे. ज्यांचे हे युनिट बंद होती, त्यांची दुरुस्तीसाठी धांदल उडाल्याचे दिसते.केंद्र व राज्य शासनाने बायोगॅसच्या माध्यमातून धूरमुक्त गावे करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये देशात नंबर वन वर कोल्हापूर जिल्हा राहिला आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने अतिशय प्रभावीपणे बायोगॅस योजना राबवल्याने देशात सर्वाधिक बायोगॅसची बांधणी कोल्हापूरात झाली आहे. यासाठी शासनाने ३४२ कोटी ३० लाख रुपये अनुदानाच्या रुपाने ग्रामीण कुटूंबांना वितरीत करण्यात आले आहे.सध्या युद्धामुळे एलपीजी गॅसची टंचाई भासू लागल्याने शहरी भागातील नागरिक काहीसे हवालदिल झाले आहेत. मात्र, ग्रामीण भागात गॅस टंचाईच्या कालावधीत बायोगॅस आधार ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. पूर्वी बांधलेली पण ना दुरुस्त असलेली बायोगॅस सुरू करण्यासाठी ग्रामीण भागात काहीशी धांदल उडाल्याचे दिसते.

वाचा: कोल्हापुरात सिलिंडरचा काळाबाजार; घरगुती १५०० तर व्यावसायिक २५०० रुपये चढ्या दराने विक्रीगरज असेल, तरच गॅसग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या घरात अजूनही चूल आहेच. चुलीला पर्याय म्हणून बायोगॅस असतो. बायोगॅस नसेल तर ‘एलपीजी’ गॅस असले, तरी अचानक स्वयंपाक करायचा असेल किंवा घरी पाहुणे आले, तरच हा गॅस पेटतो.

‘गोकुळ’कडून ९ हजार युनिट‘गोकुळ’ दूध संघाच्या माध्यमातून सिस्टीमा बायाेगॅसच्या सहकार्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांना ‘समृद्धी कार्बन क्रेडिट बायोगॅस’ची ९ हजार युनिट दिली आहेत. यातून मोठ्या प्रमाणात गॅसची निर्मिती होत आहे.अकरा गावांत १०० टक्के बायोगॅसमहालवाडी (भुदरगड), माेरेवाडी (चंदगड), हेळेवाडी (गडहिंग्लज), फराकटेवाडी (कागल), कुंभारवाडी व महाडीकवाडी (पन्हाळा), कातळेवाडी (शाहूवाडी), मोरेवाडी (आजरा), चौधरवाडी (गगनबावडा), निलेवाडी (हातकणंगले), शेळकेवाडी (करवीर), बरगेवाडी (राधानगरी)

English
हिंदी सारांश
Web Title : Rural Kolhapur Bypasses Gas Crisis with Biogas; 124,000 Units Strong

Web Summary : Kolhapur's rural areas are unaffected by LPG shortages due to widespread biogas usage. 124,000 units provide a reliable alternative, supported by government subsidies. Eleven villages boast 100% biogas adoption, showcasing its success.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराणUSअमेरिकाIsraelइस्रायलWarयुद्धCylinderगॅस सिलेंडर