शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

'केके' जाताना धडा देऊन गेला, तज्ञ म्हणतात दुर्लक्ष करणे पडू शकतं महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 15:20 IST

बदलती जीवनशैली, लक्षणाकडे होणारे दुर्लक्ष आणि हृदयरोगाचा वाढत चाललेला प्रभाव याअनुषंगाने तज्ञ म्हणतात वेळीच काळजी घ्या

कोल्हापूर : वयाच्या ५३ व्या वर्षी जग सोडून गेलेल्या केकेच्या या मृत्यूतून आपण काय शिकू शकतो, तर छातीत दुखणे, अस्वस्थतेकडे दुर्लक्ष करु नका, नाही तर तुमचाही नंबर लागणार. यानिमित्ताने कोल्हापुरातील प्रसिध्द कार्डिओलॉजिस्ट डॉ. अक्षय बाफना यांनी बदलती जीवनशैली, लक्षणाकडे होणारे दुर्लक्ष आणि हृदयरोगाचा वाढत चाललेला प्रभाव याअनुषंगाने मते मांडली आहेत. यातून प्रत्येकाने धडा घ्यावा, नाही तर मृत्यू केव्हाही गाठणारच हे लक्षात ठेवा असेच बजावले आहे.

प्रसिध्द उमदा गायक केके चे शेवटच्या दिवशीचे काही व्हिडिओ पाहिले ... ज्यामध्ये तो एसीच्या अंडरकूलिंगबद्दल तक्रार करत होता... शो दरम्यान खूप घाम येत होता ... तहान लागल्याने वारंवार पाणी पित होता....त्याची तब्येत बरी नव्हती. तरीही तो मर्यादा वाढवून कामगिरी करत होता...त्याला आणीबाणीची जाणीव झाली नाही.....शेवटी अति झाल्यावर तो स्टेजवरुन निघून गेला... तेव्हा तो चालत होता.... अनेक कॅमेरामन त्याचा पाठलाग करत होते आणि तो असहायपणे पुढे पळत होता...तो हॉस्पिटलमध्ये नाही तर हॉटेलमध्ये गेला.... हॉटेलमध्ये कोसळला आणि हॉस्पीटलला नेईपर्यंत सगळे संपले होते.

ही त्रिसुत्री सांभाळा

मर्यादा वाढवू नका... खूप उशीर होण्यापूर्वी थांबा.तुम्हाला तुमचे शरीर कोणता इशारा देत आहे ते समजून घ्या.जीवनशैलीत बदल ही निरोगी दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे.

हार्ट अटॅक येण्याची ही आहेत लक्षणे

बरे न वाटणे, भरपूर घाम येणे, अस्वस्थता, छातीत अस्वस्थता, धाप लागणे, छातीत दुखणे, डावा खांदा दुखणे, वरच्या डाव्या बाजूला पाठदुखी, जबडा दुखणे, छातीत जळजळ. लक्षात ठेवा छातीत दुखणे प्रत्येक वेळी असू शकत नाही, विशेषतः मधुमेहींना... त्यांना छातीत दुखल्याशिवाय हृदयविकाराचा झटका येतो. तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणे दिसताच.. दुर्लक्ष करूनका...हृदयविकाराचा झटका येण्याची शंका दूर करण्यासाठी ताबडतोब डॉक्टरांकडे जा.

झटका आल्यावर हे करा

जेव्हा तुम्हाला हृदयविकाराचा झटका येण्याची शंका असेल तेव्हा कधीही चालू नका. यामुळे हृदयाची अंतर्निहित स्थिती बिघडू शकते. अत्यंत संशयास्पद हृदयविकाराचा झटका आल्यावरच १ डिस्प्रिन ३२५ मिलीग्राम टॅब्लेट घ्या. ती कप पाण्यात विरघळवून घ्या आणि प्रथमोपचार उपाय म्हणून ते पाणी ताबडतोब प्या. डिस्प्रिन कोरोनरी धमनी बंद करून हृदयविकाराचा झटका देणारी गुठळी विरघळवते .परंतु तीव्र महाधमनी सिंड्रोम सारख्या छातीत दुखणे यामुळे आणखी काही स्थिती बिघडू शकते. त्यामुळे शक्य तितक्या लवकर जवळच्या हॉस्पिटलमध्ये जा.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरKKकेके कृष्णकुमार कुन्नथHealthआरोग्य