शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: रस्त्यावरून चालत जाणाऱ्या महिलेला डंपरने चिरडले, चालक फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 11:52 IST

अपघात सीसीटीव्हीत कैद

कोपार्डे : कोल्हापूर-गगनबावडा राष्ट्रीय महामार्गावर बालिंगा (ता. करवीर) येथे रस्त्यावरून चालत जाणाऱ्या महिलेला पाठीमागून येत डंपरने चिरडले. दोन्ही चाके महिलेच्या अंगावरून गेल्याने ती जागीच ठार झाली. मुगाबाई शंकर निगडे (वय ८४, रा. नागदेववाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. अपघातानंतर डंपरचालकाने पलायन केले. चालकाचे नाव सचिन माने (वय ३७, रा. कोतोली, ता. पन्हाळा) असे आहे.नागदेववाडी (ता. करवीर) येथील मुगाबाई निगडे या बालिंगा येथे बँकेत निघाल्या होत्या. बालिंगा येथे मुख्य चौकात रस्त्याच्या एका बाजूने चालत जात होत्या. याचवेळी दुपारी पावणेबारा वाजता दोनवडे येथून काँक्रीटचा मिक्सर डंपर (एमएच ०९ एफएल ०४४४) कोल्हापूरच्या दिशेने निघाला होता. एवढ्यात या डंपरचालकाने मागून थेट धडक दिल्याने मुगाबाई यांच्या अंगावरून डंपरचे पुढील व मागील चाक गेले. यामुळे त्या जागीच ठार झाल्या. या घटनेनंतर चालकाने पलायन केले. या घटनेची माहिती करवीर पोलिसांत देण्यात आली. त्यांच्या पश्चात मुलगा, तीन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.अपघात सीसीटीव्हीत कैदचालक बेदरकारपणे डंपर चालवत होता. ही सर्व घटना शेजारच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातDeathमृत्यू