शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: खासगी बसच्या धडकेत वृद्ध महिला जागीच ठार, रस्ता ओंलाडताना घडली दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 12:02 IST

राजेंद्र पाटील भोगावती : परिते (ता.करवीर) येथे अपघात होऊन अंजनी रंगराव पाटील (वय ७७) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. ...

राजेंद्र पाटीलभोगावती : परिते (ता.करवीर) येथे अपघात होऊन अंजनी रंगराव पाटील (वय ७७) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. गावातील मुख्य प्रवेश दारावर आज, बुधवार सकाळी हा अपघात झाला. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाल्याने वाहतूक कोंडी झाली होती.याबाबत अधिक माहिती अशी आहे, अंजनी पाटील या काही कामानिमित्त गावातील मुख्य प्रवेशद्वारा जवळील रस्ता पार करत होत्या. त्याच दरम्यान, कोल्हापूरकडून राधानगरीकडे वाहतूक करणाऱ्या लक्झरी बस (क्रमांक टी एस १२ यु इ ०३८२)ची जोरदार धडक होऊन गाडीच्या पुढील चाकाखाली सापडल्याने जागीच ठार झाल्या. अपघातात अंजनी यांच्या शरीराचे दोन तुकडे झाले होते. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. गावातील तरुणांनी तात्काळ एकेरी वाहतुकीचा मार्ग रिकामा करत वाहतूक सुरळीत केली. कोल्हापूर-राधानगरी ते फोंडा या मार्गाचे रुंदीकरण आणि डांबरीकरण होण्यासाठी आंदोलने करण्याची वेळ आल्यानंतर गेल्या वर्षी या रस्त्याचे काम झाल्यानंतर कोकण आणि गोवा जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. हा रस्ता दुरुस्ती नंतरचा हा पहिलाच अपघात आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातDeathमृत्यू