शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
3
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
4
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
5
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
6
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
7
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
8
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
9
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
10
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
11
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
12
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
13
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
14
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
15
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
16
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
17
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
18
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
19
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

Kolhapur: एकटी असल्याचे पाहून घरात घुसला, शिक्षकाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 16:17 IST

इचलकरंजी : बारा वर्षीय अल्पवयीन मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून एका शिक्षकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही घटना रविवारी ...

इचलकरंजी : बारा वर्षीय अल्पवयीन मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून एका शिक्षकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही घटना रविवारी (दि.१६) सकाळच्या सुमारास घडली. विजय भागवत कुंडलकर (वय ३६, रा.म्हाडा कॉलनी, शहापूर. मूळ गाव कोकलमोहा, जि.बीड) असे त्या नराधमाचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने शहापूर पोलिस ठाण्यात बुधवारी तक्रार दिली.याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, विजय हा शिक्षक असून, रविवारी सुट्टीच्या दिवशी सकाळच्या सुमारास एका घरामध्ये पीडित अल्पवयीन मुलगी एकटी असल्याचे पाहून तो पाठीमागील दरवाजाने घरात घुसला. तेथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला, तसेच याबाबत घरात सांगितल्यास तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली.

दरम्यान, हा प्रकार तिच्या आईला समजल्यानंतर तिने बुधवारी शहापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याबाबतचा अधिक तपास पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस