शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

चांगभलं! जोतिबाचा पहिला खेटा मोठ्या उत्साहात, भाविकांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 12:18 PM

जोतिबा : दख्खनचा राजा श्री जोतिबाचा रविवारचा पहिला खेटा चांगभलंच्या गजरात उत्साहात पार पडला. श्री जोतिबाच्या खेट्यांच्या यात्रेला आजपासून ...

जोतिबा : दख्खनचा राजा श्री जोतिबाचा रविवारचा पहिला खेटा चांगभलंच्या गजरात उत्साहात पार पडला.श्री जोतिबाच्या खेट्यांच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली. जोतिबाचे चार खेटे करण्याची प्रथा आहे. रविवारच्या मध्यरात्रीपासूनच भाविकांनी जोतिबा डोंगरावर गर्दी करायला सुरुवात केली होती. रविवारी पहाटे ४ वाजता घंटानाद होऊन मंदिराचे चारही दरवाजे दर्शनासाठी खुले करण्यात आले. यानंतर मंदिरातील इतर नित्य धार्मिक विधी पार पडले. दुपारी बारा वाजता धुपाराती सोहळा झाला. यावेळी श्रींचे पुजारी, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे प्रभारी व्यवस्थापक जयकुमार तिवले, सर्व देवसेवक आणि भाविक उपस्थित होते. रात्री ८.३० वाजता पालखी सोहळ्यास सुरुवात झाली. रात्री ११ वाजता मंदिराचे दरवाजे बंद करण्यात आले. दरम्यान, आज पहिल्या खेट्यानिमित्त भाविकांनी जोतिबा मंदिरात प्रचंड गर्दी केली होती. खेट्यांच्या यात्रेसाठी देवस्थान समितीच्या वतीने जोतिबा मंदिरामध्ये सुरक्षा रक्षकांची वाढ केली होती. दर्शन रांगेवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोडोली पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक कैलास कोडक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJyotiba Templeजोतिबा