शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

Kolhapur: नराधम नातेवाइकाने पाच वर्षाच्या बालिकेवर केला अत्याचार, संशयित पोलिसाच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 12:55 IST

संशयित जाधवकडून गुन्ह्याची पुनरावृत्ती

हातकणंगले : आळते (ता . हातकणंगले) येथे पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना मंगळवार दुपारी दीड वाजता घडली. संशयित प्रवीण रामचंद्र जाधव (वय ३३, रा. चापोडी महोडे, राशिवडे, ता. राधानगरी ) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. जयसिंगपूर उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी सोळंके यांनी पोलिस ठाण्याला भेट देऊन घटनेची माहिती घेत जलदगतीने तपास करण्याचे आदेश दिले आहेत.याबाबत हातकणंगले पोलिसातून मिळाली माहिती अशी, नराधम संशयित प्रवीण जाधव हा अत्याचार झालेल्या मुलीचा नातेवाईक आहे. तो विवाहित असून त्याला नऊ वर्षाचा मुलगा आहे. जाधव हा हातकणंगले येथील एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करतो. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता तो आळते येथील नातेवाइकांच्या घरी आला होता. नातेवाइकांनी त्याला जेवायला घातले. जेवण झाल्यानंतर तो शेजारी दुसऱ्या खोलीत झोपायला गेला. दुपारी दीड वाजता त्याने पाच वर्षाच्या बालिकेला बोलावून घेत अत्याचार केले. हा प्रकार बालिकेच्या आईने बघितला. तिने तत्काळ सासऱ्यांना प्रकार सांगितला. यावेळी वादावादीचा प्रकार घडला. शेजारी आणि आसपासचे लोक जमा झाले. लोकांनी संशयिताला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिस उपनिरीक्षक शैलजा पाटील तपास करत आहेत.

संशयित जाधवकडून गुन्ह्याची पुनरावृत्तीपंधरा दिवसांपूर्वी प्रवीण जाधव हा आळतेमध्ये नातेवाइकांच्या घरी आला होता. त्यावेळी त्याने दुसऱ्या बालिकेसोबत असा अशोभनीय प्रकार केला होता. नातेवाईक असल्याने त्यावेळी प्रकरण वाढू नये म्हणून त्याला ताकीद देऊन सोडून दिले होते. पुन्हा त्याने तोच प्रकार केल्याने पोलिसांच्या हवाली केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस