शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

कोल्हापुरातील खुपीरेत शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या, कारण अस्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 16:32 IST

आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

प्रकाश पाटील

कोपार्डे - खुपीरे (ता. करवीर) येथील युवकाने आज, सोमवारी पहाटे शेतातील झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. अर्जुन निवृत्ती पाटील (वय ३६) असे या युवकाचे नाव आहे. घटनेची नोंद करवीर पोलिसांत झाली आहे.याबाबत माहिती अशी की, अर्जुन पाटील हे घरची शेती सांभाळत कुटुंबाचा गाडा चालवत होते. आज सकाळी ते पिकाला पाणी आल्याचे सांगून व वैरण घेऊन येतो म्हणून पहाटे लवकर बाहेर पडले होते. सकाळी आठच्या सुमारास लिंबू टेक नावाच्या शेतात आजूबाजूच्या शेतकऱ्यांना अर्जुनने झाडाला गळफास लावून घेतल्याचे दिसले. शेतकऱ्यांनी याची माहिती त्यांच्या नातेवाईकांना दिली.या घटनेची माहिती अर्जुनचे चुलते ज्ञानदेव पाटील यांनी करवीर पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून उत्तरिय तपासणीसाठी अर्जुन यांचा मृतदेह कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला. उत्तरिय तपासणीनंतर नातेवाईकांना अर्जुनचा मृतदेह ताब्यात देण्यात आला. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस